• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पारोळ्याचा मोबाईल चोर पकडला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 6, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारोळ्यात जाऊन गुप्त माहितीच्या आधारावर आज पारोळ्यात जाऊन तेथील मोबाईल चोराच्या मुसक्या आवळल्या या चोराला अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जळगाव जिल्हयांत मोबाईल चोरीचे जबरी गुन्हे घडत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक. चंद्रकांत गवळी व चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक .किरणकुमार बकाले यांनी मोबाईल चोरांच्या
शोधासाठी गवेगळी पथके तयार केली होती.

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनिय माहिती मिळाल्यानंतर पारोळा शहरात चेतन पाटील हा रेकॉर्डबरील गुन्हेगार चोरीचे मोबाईल विक्रीसाठी फिरत आहे असे समजले होते . त्याप्रमाणे सफौ विजय पाटील,पोहेकॉ जयंत चौधरी, सुनिल दामोदरे, दिपक पाटील, संदिप साळवे, पोना नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगबान पाटील,पोकॉ सचिन महाजन या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना पारोळा गावी रवाना केले होते .

या पथकाने पारोळा गावात माहिती घेतली असता संशयीत आरोपी चेतन पाटील (वय २२ , रा.- शनिमंदिर चौक, पारोळा) नेशनल हायवे क्र.६ अमळनेर रोडवर मिळून आल्यावर त्यांची अंगझडती घेतली.  अंगझडतीत दोन मोबाईल हॅण्डसेट मिळून आले. मोबाईलबाबत त्यास विचारपुस केल्यावर त्याने सांगितले की, दोन्ही मोबाईलपैकी एक मी व माझा मित्र सागर पाटील ( रा.शनिमंदिर चौक, पारोळा ) याने कुऱ्हे (ता.अमळनेर) रोडवरील नेहा रसवंतीसमोरुन एका इसमाचे हातातून हिस्काविला आहे. व दुसरा मोबाईल आंचळगाब (ता.भडगाव ) गावाचे पुढे एका इसमाचे हातातुन हिस्काविला आहे. त्याबाबत अमळनेर
व भडगाव पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून माहिती घेतली असता मोबाईलचोरीचे गुन्हे दाखल असून गुन्हयांच्या फिर्यादीतील चोरीस गेलेला मोबाईल हेण्डसेटचे 11 नंबर पहाता आरोपी चेतन पाटील यांचे अंगझडतीत मिळून आलेले मोबाईल हेण्डसेट नंबर एकच असल्याची खात्री झाल्याने मोबाईल हॅण्डसेट जप्त करुन त्यास अमळनेर पोलीस स्टेशनला मुद्देमालासह ताब्यात देण्यात आले अटक केलेल्या आरोपीविरुध्द मोटार सावकल चोरीचे गुन्हेही दाखल आहेत .


 

 

Previous Post

चार छाप्यांमध्ये ४५ हजारांचे दारू बनवण्याचे कच्चे रसायन नष्ट

Next Post

जैन हिल्सवर प्रातिनिधीक पोळा साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जैन हिल्सवर प्रातिनिधीक पोळा साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026
गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !
Uncategorized

गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon