• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पंचशील नगरात बांधकाम कामगार महासंघ शाखा फलकाचे अनावरण आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते अनावरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 5, 2021
in जळगाव
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – येथील पंचशील नगर येथे भारतीय मजदूर संघ संलग्न बांधकाम कामगार महासंघ शाखा फलकाचे अनावरण आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते दि 5 सप्टेंबर रोजी दुपारी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पंचशील नगर येथील भिम स्तंभ व जगन्नाथ स्वामी मंदिर येथे पूजन करून फलकाचे अनावरण आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, ऍड धनंजय ठोके, आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत कदम, प्रशिक कदम, प्रतीक पाटील, जितेंद्र पाटील, नितीन पाटील, विजय जाधव, सुबोध वाघमारे, सदाशिव सोनार, सत्यजित पाटील, तुषार पाटील, उपस्थित होते.
आमदार मंगेशदादा चव्हाण व उपस्थित मान्यवर यांचा सत्कार प्रकाश खरात, जावेद सैय्यद, संजय रणधीर, राजू कदम, नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार श्री चव्हाण म्हणाले की शासनाकडे कामगारांसाठी अनेक योजना आहेत या योजना कामगार बांधवाना मिळवून देईल व सदैव कामगारांच्या सोबत राहील कामगारांच्या ज्या समस्या असतील त्या मी सोडवेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी राहुल रणधीर, सत्तार मलिक, पंकज कदम, अक्षय सरोदे, अनिकेत रणधीर, आशुतोष खरात, रोहित कदम, भैय्या निकम, यशोदीप रणधीर, रोहित शिंदे, सिद्धांत पवार, रोहित सरोदे, मयुर कदम, आदित्य रणधीर, जयेश खरात, सम्यक पवार, साहिल शेख, सलमान शेख, अनु सरोदे, रितेश खरात, कुणाल कदम, दिलीप गरुड तरवाडे येथील सचिन पवार, सतीश चौधरी, आरिफ तांबोळी, रवींद्र गायकवाड, योगेश गायकवाड, पुनमचंद राठोड, रशीद शेख, दिगंबर मीस्तरी आदी कामगार उपस्थित होते.


 

 

Previous Post

दुकान फोडून अडीच लाखाचे दागिने लांबविले ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

कौस्तुभ पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कौस्तुभ पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!
1xbet russia

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
1xbet russia

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon