• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बनावट आदेश तयार केल्याप्रकरणी ; ग.स.चे माजी अध्यक्ष व व्यवस्थापक अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 5, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – एका लिपिकाची नियमित वेतनश्रेणी करण्यासाठी बेकायदेशीरपणे मागील तारखेचे बनावट आदेश तयार केल्याप्रकरणी गस सोसायटीचे माजी अध्यक्ष विलास नेरकर व व्यवस्थापक संजय ठाकरे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

विलास नेरकर अध्यक्ष असताना फेब्रुवारी २०१९मध्ये गस सोसायटीत ३६ लिपिक व २७ शिपायांची भरती झाली आहे. नेरकर अध्यक्षपदावरून गेल्यानंतर संबंधित कर्मचार्‍यांना १९ ऑगस्ट २०१९ रोजी नियमित वेतनश्रेणीचे आदेश पारित झाले. यावेळी मनोजकुमार पाटील अध्यक्ष होते. तत्पूर्वी नेरकर अध्यक्ष नसल्याच्या काळात त्यांनी विजय पाटील या लिपिकाच्या सुधारित वेतनश्रेणीचे बनावट आदेश तयार केले. त्यावर दोघांच्या स्वाक्षरी आहेत. मनोजकुमार पाटील यांच्या फिर्यादीवरून नेरकर व ठाकरे या दोघांविरुद्ध ८ फेब्रुवारी २०२१ रोजी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून नेरकर आणि ठाकरे यांनी खूप प्रयत्न केले होते. मात्र यात त्यांना यश आले नाही. काही दिवसांपूवीर्र्च दोघांचे अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळले होते. यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

जळगाव शहरात मुसळधार पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले

Next Post

तांदलवाडी येथील श्रीकांत महाजन यांची भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तांदलवाडी येथील श्रीकांत महाजन यांची भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon