• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दांडेकर नगरातील महिलेची ९४ लाखात फसवणूक ; दहा जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 5, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील निती आयोगाचे बनावट कागदपत्रे दाखवून प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे आमिष दाखवत एका व्यवसायिक महिलेला तब्बल ९४ लाख १४ हजार ८५३ रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगीता उमेश मालवी (वय-३८) रा. दांडेकर नगर पिंप्राळा हे खासगी व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. व्यवसाय करत असल्याने त्यांची अविनाश अर्जून कडमकर रा. देहठेणे ता. पारनेर जि. नगर यांच्याशी डिसेंबर २०१८ मध्ये ओळख झाली. कडमकर यांनी योगीत मालवी यांना निती आयोगाचे बनावट कागदपत्र दाखवून व बनावट नोंदणी प्रमाणपत्र दाखविले. प्रशिक्षण केंद्र चालविण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार मालवी यांना बनावट खाते क्रमांक पाठविले. अविनाश अर्जून कडमकर, प्रिती विनायक खवले, प्रमिला अर्जून कडमकर, कांचन दादाभाऊ दंगे, शिवराम आप्पाजी जासूद, संगिता शिवराम जासूद, अर्जून माधवराव सर्व रा. देहठेणे ता. पारनेर जि. नगर यांनी प्रशिक्षण केंद्र चालविण्याचे आमिष दाखवून योगीता मालवी यांच्याकडून वेळोवेळी १५ जानेवारीपर्यंत बनावट खात्यावर सुमारे ९४ लाख १४ हजार ८५३ रूपये मागवून घेतले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर योगीत मालवी यांनी शनिवारी ४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास रामानंद नगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात वरील सात जणांसह इतर अनोळखी ३ जण असे एकुण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संदीप पाटील करीत आहे.


 

 

Previous Post

तरूणीला अश्लिल शिवीगाळ करून तिच्या भावाला जीवेठार मारण्याची धमकी ; दोन जणांवर गुन्हा दाखल

Next Post

जळगाव शहरात मुसळधार पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव शहरात मुसळधार पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
क्राईम

मेहुणबारे पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
खान्देश

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला ३०० हून अधिक उमेदवारांचा प्रतिसाद

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक
क्राईम

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

October 30, 2026
अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!
खान्देश

उजवा हात फ्रॅक्चर, मनगटात प्लेट;तरीही ५५ दिवसांत नेत्रसेवेत पुनरागमन!

October 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

मेहुणबारे पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 30, 2026
रावेरमध्ये गोठ्यातून गाय चोरणाऱ्या तिघांना अटक

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला ३०० हून अधिक उमेदवारांचा प्रतिसाद

October 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon