• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात क्रेडीट कार्डधारका ऑनलाईन फसवणूक ; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 3, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – अक्सीस बँकेच्या क्रेडीट कार्डच्या माध्यमातून एका तरूणाला ८० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सैय्यद वसीम आबिद अली (वय-३५) रा. अक्सा नगर मेहरूण जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियासह राहतो. एमआयडीसीतील स्पेक्ट्रम कंपनीत कामाला आहे. एप्रिल २०२१ मध्ये त्यांनी एका नंबरवरून अक्सीस बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांनी ८ हजार रूपयांचे कूपन लागल्याचे सांगितले. यासाठी तुम्हाला आठ हजार आगोदर भरावे लागतील असे सांगितल्यावर सैय्यद वसीम यांनी त्यांच्या खात्यावर ८ हजार रूपये ऑनलाईन टाकेल. काही दिवसानंतर सैय्यद वसीम यांनी एका पोस्टाद्वारे प्रत्येकी दोन हजार रूपयांचे दोन कूपन व एक घड्याळ आले.

दरम्यान काल बुधवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा एका नंबरवरून फोन आला की अक्सेस बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुम्हा कुणीतरी कुपन पाठवून फसवणूक केल्याचे सांगून इतरांच्या तक्रारी आल्या आहे. फसवणूक झालेल्या लोकांना त्यांचे पैसे परत करत असून तुमचा क्रेडीट कार्डचा नंबर सांगा असे सांगितले. त्यावर सैय्यद वसीम यांनी १६ अंकी नंबर सांगितला असता त्यांच्या क्रेडीट कार्डच्या खात्यातून ५० हजार आणि ३० हजार रूपये वर्ग झाल्याचे दिसून आले.

आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर सैय्यद वसीम यांनी गुरूवार २ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलीसात धाव घेतली व अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतूल वंजारी करीत आहे.


 

 

Previous Post

जे रेशन दुकानदार दोषी आढळून येतील त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे – ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी

Next Post

दारू विक्रेत्याकडून पहिला हप्ता घेतानाच पोलीस अडकला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दारू विक्रेत्याकडून पहिला हप्ता घेतानाच पोलीस अडकला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार
1xbet russia

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेची मंगलपोत लांबविली ; दोन महिला ताब्यात

June 12, 2026
पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेची मंगलपोत लांबविली ; दोन महिला ताब्यात

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon