• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जे रेशन दुकानदार दोषी आढळून येतील त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे – ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 3, 2021
in जळगाव
0

धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातील रेशन दुकानदार आणि दलाल यांच्याकडून गोरगरीब लोकांची होणारी लुट थांबवीण्यात यावी व जे रेशन दुकानदार दोषी आढळून येतील त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे जळगाव जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनिल माणिक सोनवणे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

धरणगाव तालुक्यात दुकानदार कमी रेशन देतात दुकानदारांकडुन लाभार्थ्यांची फसवणुक होत आहे. लाभार्थ्यांना स्पॉस मशिनची पावती देण्यात येत नाही. दुकानदाराकडे तक्रार रजिष्टर नाही. ल रजिस्टर, स्टॉक रजिष्टर आणि मालचा पावत्या नाहीत. स्वस्त धान्य दुकानाचे मालक हे स्वतः दुकानात थांबत नसून ते माल वाटण्यासाठी दुस्यांच्या हवाले करतात व प्रत्येक रेशन दुकानदाराने दुकानाचा बाहेर नोटीस बोर्ड लावावे त्यात माल शिल्लक व वाटप किती किंवा कोणत्या लाभार्थ्याला किती माल मिळेल फ्रि किंवा इतर योजनेचे माल हे नमुद करावे. अंत्योदयची यादी आणि बीपील पीएचएच आणि केसरी,यांची संपुर्ण यादी लावण्यात यावी. धरणगाव शहरात फक्त दुकानदार दि. २५ ते १ तारीच या कालावधीतच वाटप करतात म्हणजे महिन्याला फक्त ५ दिवसंच वाटप करण्यात येत, शासन नियमांप्रमाणे संपुर्ण महिनाभर चालु असायला पाहिजे असा शासनाचा नियम असल्यावर सुध्दा धरणगाव तालुक्यात यांची मनमानी कारभार चालु आहे. कोरोनाचा पार्श्वभुमीवर लोकांचा हाताला काम नाही. तरी रेशन दुकानदार हे गोरगरीबांकडून नवीन रेशन कार्डसाठी संदर्भात कुठलेही काम असो फ्रि मध्ये करण्यात यावे, परंतु त्या कामासाठी रुपये ३०००/- रूपये ५०००/- घेतले जातात. हेच रेशन कार्ड शासनाकडून फ्रि देण्यात यावेत.अशी ताकीद रेशन दुकानदारांना देण्यात यावी. तरी प्रशासनाने याबाबत दखल घ्यावी व सहकार्य करावे. गरीब लोकांची लुट लवकरात लवकर यांबवावी. व जे दोषी आढळतील त्यांचे परवाने रदद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

जळगाव ग. स. सोसायटीची निवडणूक घ्या ; सहकार गटाची सहकारमंत्रांकडे निवेदनाद्वारे मागणी

Next Post

जळगावात क्रेडीट कार्डधारका ऑनलाईन फसवणूक ; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात क्रेडीट कार्डधारका ऑनलाईन फसवणूक ; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026
अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी
जैन कंपनी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

July 29, 2026
गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम
जैन कंपनी

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon