एरंडोल (प्रतिनिधी) – येथील परदेशी ( दांगी )ठाकुर समाज तर्फे 23 अगस्त रोजी उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी समाजातील महिला, भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
एरंडोल येथील परदेशी समाजातील महिलातर्फे भुजरीया मिरवणूक अनिलसिंह परदेशी यांचा घरा पासुन काढण्यात येवून अंजनी नदीच्या काठावर कासोदा खंडोबा मंदिर परिसरातमिरवणूकीची सांगता करण्यात आली. सर्व समाज बांधवांनी एकमेकांना यावेळी शुभेच्छा दिल्या. परदेशी गल्लीत समाजबांधव मिरवणूकीने विसर्जन स्थळी पोहोचले. महिलांनी आपल्या डोक्यावर भुजरिया घेतल्या होत्या नदीकिनारी सांगताच्या यावेळी पूजन करण्यात येऊन प्रसाद वाटप करण्यात आला यानंतर विसर्जन मिरवणुकीनंतर सर्व समाज बंधू भगिनी श्रीराम मंदिरात जमले होते त्यांनी एक मेकांना भुजरिया देऊन शुभेच्छा दिल्या
दरवर्षी श्रावण महिन्यात येणारा या कार्यक्रमात समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी एरंडेल परदेशी समाज चे उपाध्यक्ष विवेक परदेशी , भोला परदेशी, मधुकर तिवारी,अजय ठाकुर, उदय परदेशी,गौतम परदेशी,योगैश पाठक,प्रितम परदेशी, गणेश तिवारी, नितीन दूबे,मोहन परदेशी ,मनीष ठाकुर ,अमुल तिवारी,अमर परदेशी, शलाका ठाकुर, संगीता तिवारी, रमेश परदेशी , राखी परदेशी,सिमा परदेशी, अर्चना दुबे, प्रीती परदेशी, स्मिता दुबे , कामिनी परदेशी, जयश्री परदेशी, रिना परदेशी,निशा दुबे, शालिनी परदेशी ,जया दुबे, प्रियंका परदेशी ,जीजोतिया ब्राह्मण समाज , व परदेशी (दांगी) ठाकुर समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.







