• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळ हादरले;भरदिवसा कोळीवाड्यात युवकाचा खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 2, 2020
in क्राईम, जळगाव
0

भुसावळ – शहरामध्ये भरदिवसा कोळीवाड्यात साकेगाव येथील दूध व्यवसाय करणाऱ्या युवकाची डोक्यावर सपासप रोड ने वार करीत खून करण्यात आल्या ची ही घटना २ रोजी संध्याकाळी५:३०च्या सुमारास घडली.

मामाजी टॉकीज रोडवर विशाल रुग्णालय येथे दूध डेरी वरून गल्लोगल्ली दूध वाटप करणारा साकेगावचा युवक नसीर बशीर पटेल (३९) हा संध्याकाळी कोळीवाड्यात दूध वाढण्यास गेला असता एका युवकाने नसीर पटेल यांच्या डोक्यामध्ये दोन वेळा राँडने वार केल्यामुळें नसीर जागेवरच गतप्राण झाला. निर्गुण झालेल्या खुनाचे नेमके कारण अजून कळू शकले नाही, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजार पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत ,वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश सुरडकर, यांच्यासह नगरसेवक गिरीश महाजन सतीश सपकाळे युवराज पाटील हे घटनास्थळी उपस्थित झाले.

घटना घडल्यापासून तब्बल ॲम्बुलन्स न आल्यामुळे मृत्यू देह घटनास्थळी एक तासापासून पडून होते एका तासानंतर मृत्यूदेह हलविण्यात आल्याचे समसते

नसीर याच्या पश्चात वडील, भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.


 

 

Previous Post

पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने करोड़ों चे नुकसान

Next Post

अमळनेरला पाचपावली देवीच्या शोभायात्रा सह जीर्णोद्धाराची तयारी पूर्ण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमळनेरला पाचपावली देवीच्या शोभायात्रा सह जीर्णोद्धाराची तयारी पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

गावठी कट्ट्यासह तरुण ताब्यात; दुचाकी व मोबाईल जप्त

June 14, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट
1xbet russia

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

June 14, 2026
जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?
1xbet russia

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

गावठी कट्ट्यासह तरुण ताब्यात; दुचाकी व मोबाईल जप्त

June 14, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon