• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2021
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील अप्पासाहेब पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को. ॲप सोसायटी लि. शेंदुर्णी ता. जामनेरचे सचिव सतिष काशिद यांच्या उपस्थित संपन्न झाला.

याप्रसंगी नांद्रा येथील माध्यमिक विद्यालयलातून दरवर्षी दहावीचे १५० च्या वर विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्यातले काही मेरीट ला येऊन वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेतात. पण उर्वरीत ८० टक्के विद्यार्थी कला, वाणिज्य, विज्ञान शिक्षणासाठी शहरी भागात जातात. पण काही गरीब विद्यार्थी असतात त्यांना अपडाऊन व मोठी फी भरणे शक्य नसते याबरोबरच ग्रामीण भागातील मुलींना अपडाऊन सोईचे नसल्याने व खर्चीक असल्याने प्रंसगी शिक्षण मध्येच सोडून द्यावे लागते. तरी आपल्या माध्यमिक विद्यालयाला जोडून उच्च माध्यमिक विद्यालय सुरू करण्याची मागणी पञकार प्रा. यशवंत पवार सह ग्रामस्थ, पालकवर्ग यांनी हा विषय संस्थेच्या सचिवाकडे मांडल्यावर त्यांनी हा विषय तात्काळ मान्य करुन विद्यार्थ्यांना गावातच चांगल्या दर्जेदार उच्चशिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून यावर्षीच दोन नविन खोल्या उभारुण आपण माध्यमिकला जोडूनच उच्च माध्यमिक विद्यालय दर्जावाढ करुन सुरू करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दि. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को. अॉप सोसायटी लि. शेंदुर्णी महिला संचालिका उज्वला सतिष काशिद, स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. वाय. जी. पाटील, उपाध्यक्ष विश्वनाथ पाटील, आत्माराम पाटील, विनोद पाटील, सुभाष पाटील, नंदकुमार बागुल, पोलिस पाटील किरण तावडे, विनोद तावडे, किशोर खैरनार, महेश गवादे, वसंतराव सुर्यवंशी, ग्रा. प. सदस्य योगेश सुर्यवंशी, पत्रकार राजेंद्र पाटील, यशवंत पवार, किरण सोनार, साहेबराव तावडे, मनोज पाटील, उपसरपंच शिवाजी तावडे, सुभाष तावडे, वसंत बाविस्कर, माजी मुख्याध्यापक डब्लु. एस. पाटील, एस. पी. तावडे, मुख्याध्यापक आर. एस. चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दत्तात्रेय देवतेचे पुजन करुन व आचार्य बापुसाहेब गजाननराव गरुड यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करुन करण्यात आले. मान्यवरांचे वृक्षरोप व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आर. एस. चौधरी यांनी केले.


 

 

Previous Post

शिवाजीनगर ते कानळदा नाका रस्त्याचे डांबरीकरण करा – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ४ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ४ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon