• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बोदवड शहरातून गुरांची चोरी ; अज्ञात चोरावर पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2021
in क्राईम, जळगाव
0

बोदवड (प्रतिनिधी) – बोदवड शहरातून दोन गायी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोदवड शहरातील रेणूका नगरात राहणारे सुभाष सिताराम देवकर (वय-५२) हे शेतकरी आहे. शेती व गुरांचे पालन करून उदरनिर्वाह करतात. २४ ऑगस्ट रोजी त्यांच्या मालकीच्या गुरांच्या गोठ्यातून २० हजार रूपये किंमतीची गाय अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे सकाळी ४.३० वाजता उघडकीला आले. गावात गायीचा शोध घेत असतांना त्यांच्या गावातील संजय पांडूरंग पाटील यांची देखील २० हजार रूपये किंमतीची गाय चोरीस गेल्याचे समजले, बोदवड परिसरात गुरांच्या चोरीचे प्रमाण अधिक प्रमाणावर होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यातच आता दोन गायींची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. सुभाष देवकर आणि संजय पाटील यांनी गायी चोरीची तक्रार बोदवड पोलीसात देण्यात आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर मंगळवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अयुब तडवी करीत आहे.


 

 

Previous Post

गांधी नगरात माहेर असलेल्या विवाहितेचा छळ ; तीन जणांवर गुन्हा दाखल

Next Post

अट्रावल सांगवी शिवारातून बैल चोरणाऱ्यास रंगेहात पकडले ; यावल पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अट्रावल सांगवी शिवारातून बैल चोरणाऱ्यास रंगेहात पकडले ; यावल पोलीसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला
1xbet russia

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

February 18, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष

February 18, 2026
जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी
1xbet russia

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

February 17, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल
1xbet russia

‘दक्षता’ पेट्रोल पंपावर १.३३ कोटींचा अपहार, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

February 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

February 18, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष

February 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon