• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोपडा येथील बँकेतील कॅशियरला अपहार केल्याप्रकरणी अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2021
in क्राईम, जळगाव
0

चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा येथील बँकेतील कॅशियरने सव्वाचार लाख रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

येथील एचडीएफसी बँकेत कॅशियर म्हणून काम करणार्‍या जयेश संतोष बडगुजर याला पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील गुजराती गल्लीतील रहिवासी हर्षदा कमलेश शहा (वय ६०) यांच्याकडून २ ते ९ ऑगस्ट दरम्यान वेळोवेळी, एचडीएफसी बँकेतील कॅशियर जयेश संतोष बडगुजर (वय २५) याने पैसे घेतले. बँकेतील खात्यावर लिंक असलेले एटीएम कार्ड बंद करण्यासाठी फिर्यादी हर्षदा शहा यांच्याकडून संशयिताने रोख दीड लाख रुपये घेतले. त्यानंतर वेळोवेळी रोख रक्कम घेऊन बँकेत प्रत्यक्ष जमा न करता गैरव्यवहार केला.

यासोबत जयेश संतोष बडगुजर याने फिर्यादीच्या नावे असलेले एटीएम कार्डचा व खाते क्रमांकाचा गैरवापर करून बँक खात्यातील ३ लाख ६५ हजार रुपयांसह एकूण ४ लाख १५ हजार रुपयांचा अपहार केला. यामुळे त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


 

 

Previous Post

चोपडा येथील व्यापार्‍यांची सव्वा दोन कोटीत फसवणूक ; गुन्हा दाखल

Next Post

जळगाव जिल्ह्यातील महसूल अधिकार्‍यांच्या बदल्या ; अधिकृत आदेश जारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यातील महसूल अधिकार्‍यांच्या बदल्या ; अधिकृत आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon