अमळनेर:- देशात कोरोना महाभयंकर आजार मुळे देशावर जे आर्थिक संकट ओढवले आहे त्यामुळे देशवासियांना मदत करण्याचा हेतून पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते . त्याला साद देत अमळनेर येथील बाहेरपूरा भागातील वसई देवी संस्थान च्या वतीने पंतप्रधान सह्ययत निधी साठी 11000/-रुपयाचा धनादेश अमळनेर तहसिलदार मिलिंद वाघ यांच्या कडे आज संस्थेचे राजू शुक्ल, मधुकर कोल्हे व सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी आज सुपूर्त करण्यात आला.संस्थांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.







