एरंडोल (प्रतिनिधी) – येथील क्षत्रिय अहिर शिंपी समाज व एरंडोल तालुका शिंपी समाज संघटनेचा वतीने दिनांक ६/८/२०२१ शुक्रवार रोजी संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा कोरोना चा प्रादुर्भाव व महामारी असल्यामुळे या वर्षी सुद्धा साध्या पद्धतीने सकाळी नऊ वाजता संत शिरोमणी नामदेव महाराज समाज मंदिर येथे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीती एरंडोल शहर पोलिस स्टेशनचे ए.पी.आय.श्री देवरे साहेब यांच्या हस्ते संत शिरोमणी नामदेव महाराज व विठ्ठल रुखमणीचे पूजन महापूजा यांच्या हस्ते करण्यात आली व प्रतिमेचे पूजन एरंडोल शिंपी समाजाचे अध्यक्ष संजय ईसई यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संत नामदेव महाराज यांची आरती करण्यात आली व प्रसाद वाटण्यात आले या कार्यक्रमास तालुका अध्यक्ष संतोष जगताप.जिल्हा युवक उपध्यक्ष.व शहर कार्यध्यक्ष.तुषार शिंपी ता.सचिव निलेश जगताप उपध्यक्ष.सुपडु भांडारकर सचिव.शरदचंद्र जगताप.नरेंद्र ईसइ. माधव जगताप.दिपक ईसइ. संदिप शिंपी.योगेश नेरपगार.सुनिल जगताप.राजेश शिंपी.व शहराती सर्व समाज बांधव व महिला उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आकर्षन म्हणचे संत नामदेव महाराच मंदिराची सजावट या साठी युवक मंडळाचे कार्यकरचे.सोनु शिंपी शुभम शिंपी मयुर शिंपी चेतन शिंपी सागर सर.भैय्या शिंपी यांनी परिश्रम घेतले.