• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कृष्णापुरी भागातील शहर तलाठी कार्यालयाचे आ.किशोर पाटील यांचे हस्ते भूमीपूजन संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2021
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) –पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील जुन्या जीर्ण झालेल्या शहर तलाठी कार्यालयाची वास्तू पाडली गेल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यातच निधी अभावी शहर तलाठी कार्यालयाचे बांधकाम रखडले होते. त्यामुळे नागरिकांच्या गैरसोय लक्षात घेता आ.किशोर पाटील यांनी तात्काळ दखल घेत आपल्या स्थानिक विकास निधीतून १२ लक्ष रुपयांचा निधी देऊन ही इमारत बांधकाम करत नागरिकांना येणाऱ्या समस्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेतल्याने आनंद व्यक्त होत आहे.
आज ता.१ रोजी महसुलदिनी पाचोरा शहर तलाठी कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा सकाळी ८ वाजता संपन्न झाला. तलाठी कार्यालयाच्या बांधकामासाठी निधी देणारे आ.किशोर पाटील हे जिल्ह्यातील पाहिले आमदार ठरले आहेत. त्याबद्दल महसूल प्रशासनाने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. तर आ.किशोर अप्पा यांनी महसूल दिनाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील,स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे, सार्वजनिक बांधकाम विभागगाचे अभियंता दीपक पाटील, कनिष्ठ अभियंता काजवे, सर्कल वरद वाडेकर,शहर तलाठी आर डी पाटील ,पुरवठा अधिकारी अजिंक्य आंधळे, साळुंखे अप्पा, बहिरे अप्पा,, मयूर आगरकर, यांचेसह ,सर्कल व तलाठी बांधवांसह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.


 

 

Previous Post

गो.से. हायस्कूलला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि वृक्षारोपण सोहळा संपन्न

Next Post

यावल दरोड्यातल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न ; बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यावल दरोड्यातल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न ; बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण
1xbet russia

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

June 9, 2026
फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप
जैन कंपनी

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

June 9, 2026
अमळनेर-धुळे महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू
1xbet russia

अमळनेर-धुळे महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

June 9, 2026
धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले
1xbet russia

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

June 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

June 9, 2026
फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

June 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon