• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात विवाहितेवर अत्याचार ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाख

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 31, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील समतनगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील समतानगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेचा विवाह झाल्यानंतर तिच्या घराजवळच राहणाऱ्या राजेश भीमराव साळुंखे याच्या सोबत प्रेम संबंध जुळले होते. राजेश साळुंके याने संबंधित महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. दरम्यान, तिच्या पतीला याबाबत कळल्याने त्याने तिला सोडचिठ्ठी दिली. राजेश साळुंके याने एका मंदिरात विवाह केला त्यानंतर विवाहितेला त्याच्यामुळे एक अपत्य देखील झाले आहे. मंदिरात विवाह केल्यानंतरही राजेश विवाहितेसोबत राहत नव्हता. काही दिवस दोघे मालेगाव येथे राहिल्यानंतर त्याचे वडील आणि भाऊ त्याला घेऊन जळगावी निघून आले. त्यामुळे दोघेही वेगळे राहत होते. एकदा राजेशने विवाहितेला हॉटेलमध्ये घेऊन जबरदस्तीने अत्याचार केला असल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. राजेश आपल्यासोबत राहण्यास येत नसून एक अपत्य जन्माला घालत आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने विवाहितेने जळगाव शहरातील रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक बिरारी करीत आहेत.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ९ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

MIM जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष पदी अँड इम्रान शेख

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

MIM जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष पदी अँड इम्रान शेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon