• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रंगकर्मींच्या मागण्यांसंदर्भात बैठक बोलविण्याबाबत निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – गेल्या दीड वर्षांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन आहे. याचा सर्वात जास्त फटका मनोरंजन क्षेत्राला बसला असून विविध क्षेत्रातील रंगकर्मीचे हाल होत आहे. तसेच विविध मागण्यासाठी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना निवेदन देवून तात्काळ मागण्यांच्या सोडवणुकीसाठी येत्या आठवडाभरात बैठक बोलवावी, अशी मागणी रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र,(मुंबई) तर्फे करण्यात आली आहे.

दरम्यान, या महामारीमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अत्यावश्यक सेवेत हे क्षेत्र येत नसल्याने याकडे दुर्लक्ष केले गेले असून ८० टक्के रोजंदारीवर काम करणाऱ्या या घटकांकडे मायबाप सरकारने सपशेल पाठ फिरवली आहे. जनसामान्यांना मनोरंजनातून निखळ आनंद देणाऱ्या रंगकर्मीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे रंगकर्मी अस्वस्थ झाले आहेत.

सांस्कृतिक वैभव जपणाऱ्या आणि विविध कलागुणांचा वारसा समर्थपणे चालवणा-या तमाशा, भजन, कीर्तन, भारुड, गोंधळ, जागरण, पोवाडा, लावणी, दशावतार, डोंबारी, लेझीम, वासुदेव, पोतराज, दीबैल, पिंगुळा, भराड इ. लोककला सादर करणाऱ्या तसेच वाद्यवृंद क्षेत्रातील कलाकारांच्या आणि सिनेमा, मालिका,नाटक क्षेत्रात करणाऱ्या कलाकार तंत्रज्ञांच्या मागणीचे निवेदन देत आहोत. कोरोना महामारीच्या कळात लॉकडाऊनमुळे उदभवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि काही कायमस्वरुपी मागण्यांचा यामधे समावेश करण्यात आला आहे.

कोरोना काळातील मागण्या

१.एकपात्री किंवा दोन-तीन लोकांच्या मदतीने सोसायटीच्या आवारात किंवा मोजक्य नागेत सादर होणान्या कलांना तात्काळ परवानगी मिळावी.

२. फी न भरल्यामुळे रंगकर्माच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. या संबंधित शिक्षण संस्थांशी बोलून हा प्रश्न निकाली काढावा.

३. गेल्या दीड वर्षात काम नसल्याने कमाई झालेली नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे होत आहे.आपल्या जाडत्यारीत असलेल्या संबंधित आल्यापनांन आपण आदेश देऊन रंगकर्मीना सवलत मिळवून दयावी ही विनंती.

४. अटी नियमांचे पालन करून आम्हां रंगनाना माचीला सादर करण्याची परवानगी द्यावी.

५. काही प्रमाणात वितरण सुरु झाले आहे. परंतु लोकल प्रवासाची मुभा नसल्यामुळे मिळणारे उत्पन्न आणि खर्च तसेच वेळेचा ताळमेळ घालणे कठीण झाले आहे. यामुळे शुटिंग चालु असलेल्या कलाकार- तंत्रज्ञांना लोकल प्रवासाची परवानगी मिळावी.

६. महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मी रोजगार हमी गेजना लागू करावी.

७. कोरोना काळातील परिस्थिती पुर्ववत होईपर्यत महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींना दरमहा रूपये ५००० इतक उदर निर्वाह भत्ता मिळावा.


 

 

Previous Post

शिंदाड येथील प्राथमिक शाळेत वृक्षारोपण

Next Post

चाळीसगावात तरूणाने घेतला गळफास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगावात तरूणाने घेतला गळफास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या
1xbet russia

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

February 26, 2026
रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी
Uncategorized

धावत्या रेल्वेच्या धडकेत पुण्यातील वृद्धाचा मृत्यू

February 26, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

February 26, 2026
जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल
1xbet russia

जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल

February 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

February 26, 2026
रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी

धावत्या रेल्वेच्या धडकेत पुण्यातील वृद्धाचा मृत्यू

February 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon