• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

झारखंड येथील न्यायाधीशांचा अपघात नव्हे खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2021
in क्राईम, भारत
0

धनबाद (वृत्तसंस्था) – झारखंड येथील एका न्यायाधीशांचा बुधवारी अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. मात्र अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा अपघात नसून खून असल्याचं उघडकीस आले आहे. हे प्रकरण आज सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले असून भारताचे मुख्य न्यायाधीश एन व्ही रमण यांनी आपण याबाबत झारखंड उच्च न्यायालयाशी बोललो असल्याची माहिती दिली.

‘या प्रकरणात आत्ताच हस्तक्षेप करणार नाही, या घटनेची आम्हाला माहिती असून यावर आमचे लक्ष आहे.’ असं मुख्य न्यायाधीश रमण यांनी स्पष्ट केलं.

बुधवारी सकाळी धनबादचे अतिरिक्त न्यायाधीश उत्तम आनंद मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. सकाळी सात वाजले तरी ते घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतर त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.

मात्र, याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यानंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. न्यायाधीशांचा अपघात झाला नसून त्यांचा खून करण्यात आला असल्याचे आता समोर आले आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये, न्यायाधीश उत्तम आनंद हे आपल्या राहत्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर मॉर्निंग वॉक करत होते. यावेळी रस्त्यावर एकही वाहन नव्हते. पाठीमागून आलेल्या एका टेम्पोने त्यांना जाणून-बुजून धडक दिली असल्याच दिसत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोने धडक दिल्यानंतर न्यायाधीश उत्तम आनंद हे रस्त्याच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. एका व्यक्तीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. ही घटना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणात टेम्पो चालक व त्याच्या साथीदारास अटक करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड

Next Post

महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध उठविण्यात येत असल्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध उठविण्यात येत असल्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
1xbet russia

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 6, 2026
महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
1xbet russia

महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon