• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्यामुळे तरूणाचा मृत्यू !

जळगाव शासकीय महाविद्यालय, रूग्णालयातील घटना ; संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याचे लेखी नातेवाईकांना आश्वासन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 28, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील वाघनगरातील ३० वर्षीय तरूणाचा छातीत दुखत असल्याने त्याच्यावर डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत तरूणाच्या नातेवाईकांनी केला आहे. जळगाव शासकीय महाविद्यालय रूग्णालयात दोन तास नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती.

सविस्तर माहिती अशी की, नरेंद्र चंद्रकात परदेशी (वय-३०) रा. वाघनगर हा तरूण मोठा भाऊ चेतन यांच्यासोबत त्याचे मोठे काका दिनेश रूपचंद परदेशी यांच्याकडे राहतात. नरेंद्र परदेशी हा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोवीड कक्षात लॅबमध्ये वार्डबॉय म्हणून गेल्या तीन वर्षांपासून काम करतोय. आज सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास त्याला चक्कर येवून छातीत दुखायला लागले. त्याला त्याच्या भाऊ चेतन व काकाचा मुलगा विशाल यांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी नरेंद्रचा भाऊ चेतन याने येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मरगळ यांना तपासणी करण्याचे सांगितले. मात्र आपली ड्युटी संपली असल्याचे सांगून वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मरगळ तेथून निघून गेले. आणि त्यातच नरेंद्र परदेशी याचा मृत्यू झाला. भावाचा मृत्यू झाल्याचे पाहून चेतन परदेशी यांच्यासह नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी गोंधळ घातला. हा गोंधळ दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू होतो.

जिल्हा शासकीय रूग्णालयात गोंधळ होत असल्याने जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. तरीही मयत नरेंद्र परदेशी यांचे नातेवाईक यांनी गोंधळ सुरूच ठेवला. सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे, शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. मयत नरेंद्र परदेशीच्या पश्चात मोठा भाऊ चेतन, वहिनी व पुतण्या असा परिवार आहे. शासकीय महाविद्यालय रुग्णालयातील वरिष्ठांनी संबंधित डॉक्टर कारवाई करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी नरेंद्र परदेशी यांचे शवविच्छेदन करुन त्याच्यावर रात्री अंत्यसंस्कार करणार आहे.


 

 

Previous Post

कारागृहातील बंद्याचा उपचारा अभावी मृत्यु ; कुटूंबीयांचा आरोप

Next Post

‘वर्ल्ड नेचर कंजर्वेशन डे’ विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल येथे उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'वर्ल्ड नेचर कंजर्वेशन डे' विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल येथे उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!
1xbet russia

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

March 19, 2026
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !
1xbet russia

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
बेकायदेशीर जमीन सरकारजमा करण्याचे तहसीलदारांचे आदेश
1xbet russia

पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावीतीकरणास सुरुवात

March 18, 2026
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना
1xbet russia

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

March 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

March 19, 2026
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon