• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रवादीचे मनपा आयुक्तांच्या दालनात गांधीगिरी आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 28, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेट म्हणून स्वच्छ जळगाव सुंदर जळगाव अशी फोटो फ्रेम भेट देण्यात आली. मात्र आयुक्तांना ही भेट नाकारल्याने त्याच्या दालना बाहेर ही फोटो फ्रेम लावण्यात आली.

जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था हे खूप वाईट असून एका ग्रामीण भागात देखील गावाचे रस्त्यांची स्थिती ही चांगली असते. शहरातील खड्डेमय रस्त्यांकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आयुक्तांना करण्यात आली. स्वच्छ जळगाव सुंदर जळगाव असलेली फोटो फ्रेम आयुक्तांनी न स्वीकारल्याने ही फोटो फ्रेम कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर लाऊन एक अनोखे गांधीगिरी आंदोलन केले आहे. माजी नगरसेवक अशोक लड़वांजारी, सुनील माळी, वक्ता महानगर माजी अध्यक्ष साहिल पटेल, विशाल देशमुख, नबील शेख, जाहिद शाह , डॉ. रिजवान खटीक व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी सांगितले की, जळगाव शहरात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते आहेत असा प्रश्न उपस्थित केला असता आयुक्तांनी अमृत योजनेमुळे रस्त्यांचे कामे करता येणार नसल्याचे सांगितले. वर्षानुवर्षे अमृत योजेनेच्या नावाखाली रस्त्यांची कामे करण्यात येत नाही. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर चिखल झाला आहे. यात रामेश्वर कॉलनी, सुप्रीम कॉलनी, मास्टर कॉलनी, खोटे नगर, समता नगर या परिसारतील नागरिकांना जळगाव शहरात येणे मुश्कील झाले आहे. रस्त्यांसाठी ९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे तर हि ९ कोटी गेले कुठे ? हे नगरसेवकांच्या खात्यात गेले किंवा अन्य कोणाच्या खात्यात गेले याचा जाब आयुक्तांना विचारला असता आयुक्तांनी थातूरमातूर उत्तर दिल्याने आमचे समाधान झाले नसल्याचे मत अशोक लाडवंजारी यांनी मांडले. शहरातील प्रत्येक भागातील खड्डेमय रस्त्यांचे फोटो काढून त्याचा एकच फोटो तयार करून तो आयुक्तांना भेट देणार होतो, परंतु त्यांनी ती भेट नाकारल्याने त्यांच्या दालनाबाहेर ही फ्रेम लावणार असल्याचे अशोक लाडवंजारी यांनी स्पष्ट केले.


 

 

Previous Post

पाचोरा शहर शिवसेनातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

Next Post

तीन जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा ; १ लाख १६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तीन जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा ; १ लाख १६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon