• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकरांचा अखेर राजीनामा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 28, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कर्मचार्‍यांची गोपनीय माहिती वरिष्ठ पातळीवर न मागता पोहचवल्याने गोत्यात आलेले प्रभारी कुलगुरू डॉ. एस. आर. भादलीकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीने घेतलेल्या आक्रमक पवित्र्याला यामुळे यश मिळाल्याचे दिसून येत आहे.

याबाबत वृत्त असे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठातील प्र कुलसचिव डॉ एस आर भादलीकर यांनी विद्यापीठात काम करणार्‍या कर्मचार्‍यांची गोपनिय माहिती पुण्यातील उच्च शिक्षण संचालक कार्यालयात तोंडी मागणी केल्यावरून माहिती पाठविली. यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याने कर्मचारी कृती समितीने यावर तीव्र आक्षेप घेतला. याबाबत प्रभारी कुलगुरू ई. वायूनंदन यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी कारवाईचे आश्‍वासन देऊनही कारवाई करण्यात आली नाही.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सोमवारी आणि मंगळवारी आंदोलन केले. कालच्या आंदोलनानंतर प्रभारी कुलगुरू ई. वायूनंदन यांनी या प्रकरणी कार्यवाहीचे आश्‍वासन दिले. या अनुषंगाने आज प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. यामुळे कर्मचारी कृती समितीच्या आंदोलनाला यश आल्याचे दिसून आले आहे.

या आंदोलनात कृती गटाचे अध्यक्ष शरद पाटील, सचिव भैय्या पाटील, उपाध्यक्ष सुरेश चव्हाण, दुर्योधन साळुंखे, अनिल पाटील, संजय सपकाळे, अजमल जाधव, महेश पाटील, अमृत दाभाडे, जगदीश सुरळकर, आर.एम.पाटील, गोकुळ पाटील, विलास बाविस्कर, सुरेखा पाटील, वैशाली वराडे, जयश्री शिनगारे, विठ्ठल पाटील, आर.डी.पाटील, डी.बी. बोरसे, शिवाजी पाटील, भीमराव तायडे, रवि फडके, सुनिल निकम, यांच्यासह इतर कृती समितीचे सर्व सदस्य व सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.

या कारणांसाठी दिला प्रभारी कुलसचिवांनी राजीनामा ! :

* विद्यापीठ कर्मचार्‍यांची गोपनीय माहिती त्रयस्थ व्यक्तीला दिली

* कर्मचारी कृती गटाने भादलीकर हे विधी अधिकारी या पदावर कायम नाहीत जो व्यक्ती खालच्या पदावर कायम नाही त्याला प्रभारी कुलसचिव पदावर नेमणे कसे चुकीचे आहे हे कुलगुरूंना पटवून दिले व तसेच भादलीकर यांचे पद न्यायप्रविष्ट असल्याचेही सांगितले प्रत्येक बाब न्यायप्रविष्ट कशी होईल या पद्धतीने परिस्थिती हाताळतात हा मुद्दा देखील प्रभावी ठरला.

दरम्यान, भादलीकर यांच्या जागी डॉ. ए. बी. चौधरी हे प्रभारी कुलसचिव बनणार आहेत.


 

 

Previous Post

जळगावात रेल्वेचा धक्का लागून महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू

Next Post

उपचार अभियान राबविल्यास निश्चितच कॅन्सरवर नियंत्रण मिळविता येऊ शकते – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उपचार अभियान राबविल्यास निश्चितच कॅन्सरवर नियंत्रण मिळविता येऊ शकते - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

गावठी कट्ट्यासह तरुण ताब्यात; दुचाकी व मोबाईल जप्त

June 14, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट
1xbet russia

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

June 14, 2026
जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?
1xbet russia

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

गावठी कट्ट्यासह तरुण ताब्यात; दुचाकी व मोबाईल जप्त

June 14, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon