• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना होणार लाभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 15, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – राज्यातील शेतमाल परराज्यातही मोठ्या प्रमाणावर जातो. मात्र, सध्या असणाऱ्या लॉकडाऊनमुळे हा माल जावू शकत नाही. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आता खास स्पेशल हॉर्टिकल्चर ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. या रेल्वेमधून शेतमाल परराज्यात पाठविणे सोपे जाणार आहे. देशात आणि राज्यातील लॉकडाऊन आता तीन मेपर्यंत वाढला आहे. अशा परिस्थितीत हाताशी आलेल्या पिकाची विक्री झाली नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल त्यामुळे हा पर्याय निवडला आहे. देशातील उत्पादित होणारा 35 टक्‍के कांदा हा महाराष्ट्रात होतो. सध्या कांदा मोठ्या प्रमाणावर तयार आहे. त्याउलट उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये सध्या कांद्याची टंचाई जाणवत आहे. या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील कांदा हा परराज्यात योग्यवेळी गेला तरच त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आता स्पेशल हॉर्ट्रिकल्चर ट्रेनच्या माध्यमातून हा कांदा पंजाब, दिल्ली, बिहार तसेच दक्षिण व पूर्वोत्तर राज्यांमध्ये पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी पणन मंडळ आणि नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डच्यावतीने पुढाकार घेतला आहे. या संदर्भात बोर्डाचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बांडला म्हणाले, ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना परराज्यात कांदा विक्री करावयाचा असेल त्यांच्यासाठी 1,400 टन क्षमता असलेली 40 बोगीची स्वतंत्र रेक अथवा किमान 8 ते 9 बोगीसुद्धा वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या ट्रेनच्या नोंदणीसाठी इच्छुक शेतकरी, उत्पादक कंपन्या, व्यापारी यांनी मेलवर संपर्क साधावा किंवा 011-41222518 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. कोवीड-19 पार्सल स्पेशल ट्रेन -शेतमाल व अत्यावश्‍यक वस्तू वाहतुकीसाठी 58 रेल्वेमार्गांवर 109 पार्सल ट्रेनची सुविधा सुरू केली आहे. यातून राज्यातील शेतमाल व अत्यावश्‍यक वस्तू इतर राज्यांमध्ये पाठविणे सोईचे होणार आहे. लॉकडाऊनमुळे जो शेतीमाल इतरत्र पाठवू शकत नाही तो रेल्वे पार्सलमुळे भारतातील इतर शहरांमध्ये पाठविणे शक्‍य होणार आहे.


 

 

Previous Post

लॉकडाऊनमुळे पिंपरीत ऑनलाईन लाइव्ह कवीसंमेलन

Next Post

आपत्कालिन आघाडी सरकार स्थापनेसाठी इस्रायलमध्ये जोरदार प्रयत्न सुरू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आपत्कालिन आघाडी सरकार स्थापनेसाठी इस्रायलमध्ये जोरदार प्रयत्न सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

August 28, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

August 28, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
1xbet russia

मोटरसायकलच्या धडकेत ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

August 28, 2026
गणेशोत्सव कालावधीत रासायनिक गुलालाचा वापर करण्यावर प्रतिबंध
Uncategorized

नागलवाडी येथे विजेचा शॉक लागून ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

August 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

August 28, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

August 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon