• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

महावितरणच्या सबस्टेशनमधील ट्रान्सफार्मरला मोठी आग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 15, 2020
in भारत, महाराष्ट्र
0


मुंबई (वृत्तसंस्था) – लोणंद येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमधील ट्रान्सफार्मरला बुधवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास मोठी आग लागली. आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत झाला असून तो पूर्ववत होण्यास २४ तास लागण्याची शक्यता आहे. लोणंद येथील १३२ केव्ही सबस्टेशन लाईनवरील एका मोठ्या ट्रान्सफार्मरला अचानक आग लागण्याबरोबरच सुमारे पंधरा ते वीस मिनिटे स्फोटासारखे आवाज आल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरी वस्तीमधे काही काळ घबराट पसरली होती. लागलेल्या आगीचे व धुराचे लोळ आजूबाजूच्या चार- पाच किलोमीटर अंतरावरूनही दिसून येतं आहेत. आगीला आटोक्यात आणण्यासाठी महावितरण कर्मचारी प्रयत्नशील आहेत. यावेळी घटनास्थळी करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी असलेल्या नियमांना धाब्यावर बसवून बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. लोणंद पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन बघ्यांची गर्दी तातडीने पांगवली. आग विझवण्यासाठी फलटण येथील अग्निशमन दलाची गाडी साडेबारा वाजता आलेली असून त्यांनी तातडीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार १३२ केव्ही सबस्टेशनच्या मुख्य लाईनवर झालेल्या या बिघाडामुळे सातारा जिल्ह्यातील फलटण, माण , खटाव या तालुक्यातील वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात बाधीत होणार आहे. तसेच याठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असून वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी २४ तासांपेक्षा अधिक वेळ लागू शकतो.


 

 

Previous Post

दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळाची संध्याकाळी बैठक होणार

Next Post

लॉकडाऊनमुळे पिंपरीत ऑनलाईन लाइव्ह कवीसंमेलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लॉकडाऊनमुळे पिंपरीत ऑनलाईन लाइव्ह कवीसंमेलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत
1xbet russia

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत

July 13, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
1xbet russia

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
1xbet russia

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 13, 2026
स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील
1xbet russia

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील

July 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत

July 13, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon