रावेर (प्रतिनिधी) – मोहमांडली , ता. रावेर माध्यमिक आश्रम शाळेचा इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मोहमांडली (ता रावेर) माध्यमिक आश्रम शाळेत पाचवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा त्याच्या राहत्या घरी मृत्यू झाला आहे. सुनिल ग्यानसिंग पावरा (वय १२ ) हा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी होता. वैद्यकिय सूत्राकडून समजलेल्या माहीती नुसार, मयत सुनिल याच्यावर टीबी या आजाराची औषध उपचार सुरु होते.याच आजराने त्याचा मृत्यू झाला असवा असा अंदाज व्यक्त केला जात आहेत.







