• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजप युवा मोर्चा जिल्हा महानगर युवा वॉरियर्स शाखेचे उद्घाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर युवा वॉरियर्सच्या भव्य शाखेच्या उद्घाटन सोहळा झाला असून जळगाव शहरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या आगामी काळात भाजप युवा मोर्चा ७६ युवा वॉरियर्स शाखा ठेवण्याचे उद्दीष्ट आहे.

भाजयुमो येत्या काळात 76 शाखा खोलून 1900 युवकांना जोडण्याचे उद्दिष्ट भारतीय जनता युवा मोर्चाने डोळ्यासमोर ठेवले आहे. माजी ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री महाराष्ट्र राज्य सरचिटणीस भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रदेश प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र सुरेश भोळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष व आमदार, विक्रांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशम हानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आ. स्मिता वाघ, यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले.

भाजयुमोचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे. भाजयुमो सरचिटणीस अक्षय जेजुरकर, मिलिंद चौधरी, महेश पाटील, जितेंद्र चौथे, उपाध्यक्ष राहुल मिस्त्री, गणेश महाजन, सचिन बाविस्कर, राहुल लोखंडे, स्वामी पोतदार, रियाज शेख, चिटणीस अश्विन सैन्दाने प्रतीक शेठ, जयंत चव्हाण, कोशाध्यक्ष ऋषिकेश येवले, युवती प्रमुख अबोली पाटील, कार्यालयीन मंत्री भूषण पाटील, सोशल मिडिया प्रमुख भूषण जाधव, सोशल मिडिया सहप्रमुख पुष्पेंद्र जोशी, मंडल अध्यक्ष महेश लाठी,सागर पोळ, हर्षल चौधरी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष पंकज गागडे, सागर जाधव, मायकल नेटलेकर, गणेश निबाळकर, जितेंद्र कुंभार, धनंजय पाटील, दीपक शिरसाठ, दर्शन काळे, भुषण आंबिकार तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले व भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा वॉरियर्स शाखेचा उदघाटन सोहळा मोठ्या संख्येत संपन्न झाला.


 

 

Previous Post

एरंडोल येथील हनुमान मंदिराला वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ भेट दिली पितळी घंटा

Next Post

ओझर येथे एकाची गळफास लावून आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ओझर येथे एकाची गळफास लावून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon