• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नाशिराबादेत जळगाव मनसे ग्रामीण कार्यलयाचे उद्धघाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 24, 2021
in जळगाव
0

जळगांव (प्रतिनिधी) – नशिराबाद येथील आठवडे बाजारामधील विकास सोसायटी कॉम्प्लेक्स मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव ग्रामीण मध्यवर्ती कार्यलयाचे उद्धघाटन नुकतेच दि. 24 रोजी मोठ्या थाटात पार पडले.
यावेळी मनसे नेते माजी आ. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हा सचिव जमील देशपांडे, मनवीसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, तालुकाध्यक्ष मुकुंदा रोटे, आशिष सपकाळे, रज्जक सय्यद, किरण तळेले आदींच्या उपस्थितीत उद्धघाटन झाले.
कार्यक्रम प्रसंगी मनसे नेते बाविस्कर व जमील देशपांडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, तसेच येणाऱ्या काळात मनसे हाच जनतेचे स्वप्न साकार करणार आहे तरी कार्यकर्त्यांनी आता पासून कामाला लागा, असेही उद्गार यावेळी निघाला, यावेळेस जळगाव ग्रामीण मधील युवकांनी मनसेत प्रवेश केला, तर नशिराबाद नगर पंचायत मध्ये पहिला नगरदयक्ष हा मनसेचा आणण्यासाठी श्री रोटे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली, तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक सुद्धा या ठिकाणी करण्यात आले. तसेच गावकऱ्यांनी त्याच्या खंबीर पाठीशी उभे राहावे, असे आ.बाविस्कर यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केलं आगामी येणाऱ्या नगर पंचायतीच्या निवडणुकी मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व च्या सर्व जागा लढणार व पहिला नगराध्यक्ष हा मनसेचा होणार असेही कार्यकर्त्यांनी नेत्यांना ग्याही दिली या प्रसंगी उपस्थित संदीप महाले,योगेश पाटील,पंकज चौधरी,बबलू कदम,रमेश पाटील,दिलIप सोनवणे,रामकृष्ण माळी तसेच कार्यक्रमाच्या यशस्विते साठी अमोल माळी, गजानन माळी, अजय माळी, तुषार पाटील,जितेंद्र बराटे,सचिन भालेराव, लक्षीमन तायडे, गणेश कोळी, प्रवीण रोकडे, भागवत बोन्डे, चेतन पाटील, तेजस कोळी, किरण पाटील, अरुण भोई, योगेश कोलते, सचिन कोलते, समाधान केदार, संजय कोळी, अमोल माळी, योगेश राजपूत, विजय वले, आदी शेकडो कार्यकर्ते उस्थित होते. या वेळी राज ठाकरे यांच्या विचारावर प्रेरित होऊन पक्षात कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. त्यात दत्तात्रय सोनटक्के, हेमंत कोळी, समाधान पाटील, अनिल कोळी, उमेश धनगर, दीपक निकम, गोकुळ धनगर, नरेंद्र पाटील, दत्तू पाटील, गोलू पाटील, अतुल पाटील, आकाश भिल, बापू पाटील, रवी जिरे, गजानन माळी, समाधान कोळी, संजय कोळी, लक्षीमन तायडे अशा शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. सूत्र संचालन मुकुंदा रोटे यांनी केले तर आभार अमोल माळी यांनी मानले.


 

 

Previous Post

महाराष्ट्र स्टुडेंट युनिअनच्या साखळी उपोषणाची सांगता; शिक्षण विभागाने दखल घेऊन काढले परिपत्रक

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज केवळ ३ कोरोना बाधित रुग्ण आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज केवळ ३ कोरोना बाधित रुग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !
1xbet russia

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

June 16, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

June 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon