कजगाव, ता. भडगाव (प्रतिनिधी) – येथे माजी ऊर्जा मंत्री व भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे व युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी नुकतीच धावती भेट दिली व भाजप कार्यकर्त्यांशी संघटनात्मकी चर्चा केली. यावेळी भाजपचे भडगांव तालुका अध्यक्ष अमोल पाटील पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, डॉ संजय पाटील, नितीन महाजन, अनिस मणियार, वसंत पाटील, धर्यशील पाटील, विनोद हिरे, रविंद्र पाटील, सागर अहिरे, दिनेश सोनवणे, तेजस वाणी, राहुल राजपूत, भाऊसाहेब वाघ व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









