• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिवनेरी फाउंडेशनच्या मेहनतीचे फळ

पावसाळ्यात कडक उन्हाळ्यात नर्सरीत जगवली विविध प्रकारची १० हजार वृक्ष,

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 23, 2021
in जळगाव
0

तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत, संस्था व वैयक्तिक कुटुंबांना मोफत वाटप

चाळीसगाव (प्रतिनिधी) – आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व ‘शिवनेरी फाउंडेशन’च्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून मागील उन्हाळ्यात चाळीसगाव येथील बिलाखेड शिवारातील रोपवाटिकेत १० हजार वृक्षांची निर्मिती केली गेली. कडक उन्हाळ्यात शिवनेरी फाउंडेशनच्या सदस्यांनी वनविभागाच्या मदतीने हे वृक्ष जगवले.

त्यांच्या सर्वांच्या मेहनतीला फळ आले असून २० जुलै २०२१ आषाढी एकादशी पासून ‘हरित वारी’ अभियानांतर्गत सदर १० हजार वृक्ष हे चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायत, सेवाभावी संस्था व वैयक्तिक नागरिकांना पर्यंत शिवनेरी फाउंडेशनतर्फे मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदर ‘हरित वारी’ अभियानासाठी शिवनेरी फाउंडेशनचे तुषार देसले, धीरज पवार, सुर्यकांत शेलार, सम्राट सोनवणे, यश चिंचोले, मयूर पाटील, बंटी घोरपडे, आदी परिश्रम घेत आहेत. आतापर्यंत तालुक्यातील वाघडू, वाकडी, शिंदी, जामडी, सेवा नगर तांडा, बिलाखेड, वलठाण, माळशेवगे – शेवरी, ग्रामपंचायत तसेच प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, साने गुरुजी माध्यमिक विद्यालय वडाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेवानगर तांडा यांना व १०० हून अधिक नागरिकांना लिंब, काशिद, कांचन, बांबू, करण, एन्ट्री, चिंच, आवळा, सिताफळ आदी प्रजातींची वृक्ष वाटप करण्यात आली आहे.
‘हरित वारी’ अभियानाविषयी शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पंढरपुराच्या पांडुरंगाशी भेटीत आपला खंड पडत आहे मात्र ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे यावर्षी निसर्गसंवर्धनासाठी जास्तीत जास्त वृक्ष लावून “हरित वारी” साजरी करण्याचा संकल्प केला आहे. सद्यस्थितीत पांडुरंगाच्या कृपेने वरुणराजाने देखील आपल्या तालुक्यात जोरदार हजेरी लावल्याने वृक्ष लागवडीसाठी पोषक असे वातावरण आहे. केवळ वृक्ष लागवडच नव्हे तर त्या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेणाऱ्या ग्रामपंचायत, सेवाभावी संस्था व वैयक्तिक नागरिकांना आतापर्यंत ५ हजार वृक्षांचे वाटप करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने अजून ५ हजार वृक्ष पुढील काही दिवसात उपलब्ध केली जातील असे सौ.चव्हाण यांनी सांगितले.


 

 

Previous Post

कृषी अधिकाऱ्यांसोबत रयत सेनेची कृषी केंद्रावर धडक

Next Post

उपसरपंचाला शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उपसरपंचाला शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon