पाचोरा (प्रतिनिधी) – माहेजी, ता. पाचोरा येथील रहिवाशी टॅक्सीचालक आबा गायकवाड यांची मातंग समाजाच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राज्याचे मुख्य मातंग समाजाचे लहुजी कसबे यांनी त्यांची निवड केली. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबद्दल आबा गायकवाड यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.








