• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आ. साहेबराव पाटील यांच्या हस्ते अमळनेर तालुका क्रीडा संकुल समितीतर्फे सेल्फी पॉईंटचे उद्घाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 19, 2021
in जळगाव
0

अमळनेर (प्रतिनिधी) – टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी म्हणून शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचनालय यांच्या सूचनेनुसार अमळनेर येथील तालुका क्रीडा संकुल समितीतर्फे सेल्फी पॉईंटचे उदघाटन माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराणा प्रताप चौकातील जिप विश्रामगृहजवळ मिशन ऑलिम्पिक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार मिलिंद वाघ , खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन , माजी चेअरमन नीरज अग्रवाल , प्रवीण जैन , अर्बन बँक संचालक प्रवीण पाटील , माजी उपनगराध्यक्ष चांदूसिंग परदेशी ,आरोग्य सभापती श्याम पाटील , नगरसेवक मनोज पाटील , हेमंत पवार हजर होते.

या कार्यक्रमाचे आयोजन तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुनील वाघ यांनी केले. तर कार्यक्रमास केंद्रप्रमुख शरद सोनवणे , महेश माळी ,क्रीडा संघटनेचे कार्यध्यक्ष संजय पाटील ,किशोर मोरे, जितेंद्र ठाकूर, स्वप्नील पाटील, रेहान शेख, हर्षद शेख, विशाल काळे व खेळाडू यावेळी अनेकांनी सेल्फी काढून ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात.


 

 

Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय २२ जुलैपासून ” नॉन कोविड” घोषित

Next Post

अनेक लोकांना नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक करणारा अटकेत ; गुन्हा दाखल ; दोन जण फरार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अनेक लोकांना नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक करणारा अटकेत ; गुन्हा दाखल ; दोन जण फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026
तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल
1xbet russia

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon