• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यात आज पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 18, 2021
in आरोग्य, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने दिलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात पाच कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १३ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज चाळीसगाव व जामनेर तालुका वगळता सर्व तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे.

जळगाव शहर-०, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ -०, अमळनेर -०, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-२, रावेर -०, पारोळा-०, चाळीसगाव-३, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ५ बाधित रूग्ण आढळले आहे.

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ५१६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ८२८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११३ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जामनेर व चाळीसगाव तालुका वगळता सर्व तालुके निरंक असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.


 

 

Previous Post

गाडी दरीत कोसळून भीषण अपघात, दहा जणांचा मृत्यू !

Next Post

बालकाला फरफटत नेत कुत्र्याने घेतला चावा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बालकाला फरफटत नेत कुत्र्याने घेतला चावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार
1xbet russia

 जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार

June 19, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

१० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष; ५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

June 19, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात पहाटे ‘ऑपरेशन ड्रॉप केस’चा सर्जिकल स्ट्राइक
1xbet russia

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात पहाटे ‘ऑपरेशन ड्रॉप केस’चा सर्जिकल स्ट्राइक

June 19, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावातील शैक्षणिक संस्थेत तब्बल ४.८५ कोटींचा आर्थिक घोटाळा उघड; गुन्हा दाखल

June 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार

 जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार

June 19, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

१० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष; ५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

June 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon