• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेवटच्या ओळीतील पात्र लाभार्थ्यांला दर्जेदार वस्तूचे वाटप करा – आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव तालुक्यातील ६ हजार आदिवासी कुटुंबाना खावटी योजनेतील वस्तू वाटपाचा खडकी बु.येथून शुभारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 16, 2021
in जळगाव
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – खडकी बु. – चाळीसगाव तालुक्यातील ६ हजार आदिवासी खावटी अनुदान योजनेतील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अभियानाचा शुभारंभ चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते खडकी बु येथे करण्यात आले.

या अनुषंगाने चाळीसगाव तालुक्यातील ६ हजार अनूसुचीत जमातीच्या प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी चार हजारांची शासकीय मदत मिळणार आहे. यातील दोन हजार हे थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार असून दोन हजारांच्या जीवनावश्यक वस्तू त्यांना मिळणार आहेत.
वाटप करण्यात येत असलेल्या खावटी किट मध्ये मटकी, चवळी, हरभरा, वटाणा, उडीद, डाळ, तूर डाळ, साखर, शेंगदाणा तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ व चहापत्ती अशा स्वरूपाचे जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार करण्यात आलेले आहे.
सदर आदिवासी कुटुंबाना देण्यात येणाऱ्या वस्तू चांगल्या दर्जाच्या आहेत की नाही याबाबत तसेच वाटपात गैरप्रकार न होता पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी वैयक्तिक लक्ष देण्याच्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना दिल्या. तसेच आगामी काळात आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात यावा, लोकप्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी यंत्रणा व मदत उभी करेल असे आश्वासन देखील आमदार चव्हाण यांनी दिले.

याप्रसंगी आदिवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, भाजपा तालुका संघटन सरचिटणीस तथा खडकी बु चे उपसरपंच धनंजय मांडोळे, सरपंच सचिन पवार, पंचायत समिती सदस्य पियुष साळुंखे, माजी नगरसेवक संजय घोडेस्वार, माजी जि प सदस्य शेषराव पाटील, गजेंद्र विसपुते, रणजित पाटील, अमोल घोडे, सहा.प्रकल्प अधिकारी बछे, प्रा.वर्षानिकम, मुख्याध्यापक गवारे, सरदार मॅडम, रावते मॅडम, ग्रामपंचायत सदस्य, आदिवासी शाळेचे शिक्षक वृंद, कर्मचारी व परिसरातील पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी वीर योद्धे भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आलेत.

कार्यक्रमाचे प्रास्तविकात आदिवासी प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांनी खावटी योजना संदर्भात सविस्तर माहिती विशद करून तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना याबाबत माहिती दिली.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानाला जोमाने सुरुवात

Next Post

चोपडा तालुक्यात ट्रेनिंग विमान कोसळले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चोपडा तालुक्यात ट्रेनिंग विमान कोसळले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन

March 12, 2026
अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, खिरोदा येथे शोककळा
1xbet russia

अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, खिरोदा येथे शोककळा

March 12, 2026
रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!
1xbet russia

‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते शुभारंभ

March 11, 2026
रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!
1xbet russia

मागील आर्थिक वर्षात २२७ कोटी रुपयांचा दंड वसूल

March 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन

March 12, 2026
अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, खिरोदा येथे शोककळा

अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, खिरोदा येथे शोककळा

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon