• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सराफा दरोड्यातील दुसऱ्या संशयित आरोपीला भुसावळातून अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 15, 2021
in क्राईम, जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – यावल शहरातील मुख्य बाजारपेठेतील कवडीवाले यांच्या सराफा दुकानात ७ जुलै रोजी बंदुकीचा धाक दाखवून चार दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १२ लाखांचा मुद्देमाल जबरी लुटून नेला होता. यातील पहिल्या संशयित आरोपीस काल अटक केली होती. तर आज दुसरा संशयित आरोपीला भुसावळातून अटक केली आहे.

चंद्रकांत उर्फ विक्की सोमनाथ चाले (लोणारी) रा. मोहित नगर भुसावळ असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यावल शहरातील मुख्य बाजारपेठेतील सराफा बाजारातील व्यवसायीक बाजीराव कवडीवाले या सराफा दुकानात दुकान मालक आणी शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले हे दि. ७ जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या दुकानात असतांना चार दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून सुमारे १२ लाख रुपयांचे सोन्याचे दागीने घेवुन पळाले होते. याप्रसंगी काही धाडसी युवकांनी त्यांना पकडण्याचा देखील प्रयत्न केला तरी देखील ते दरोडेखोर आपल्या कडील पल्सर या मोटरसायकलने पळुन जाण्यात यशस्वी ठरले होते. भर दिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे यावलसह परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

या गुन्ह्यातील पहिला संशयित आरोपी हा कांदीवली येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती त्यानुसार त्याला कांदीवली मुंबईतून अटक केलीं होती. त्याने दरोड्यातील गुन्हेगार मुकेश प्रकाश भालेराव रा. बोरवाला, ता. यावल, ह.मु. तापीकाठ स्मशानुभमी जवळ भुसावळ, सुनिल अमरसिंग बारेला रा. गोऱ्या पाडा ता. चोपडा, रूपेश उर्फ भनभन प्रकाश चौधरी रा. श्रीराम नगर भुसावळ आणि चंद्रकांत उर्फ विक्की सोमनाथ लोणारी रा. मोहित नगर भुसावळ यांचा समावेश असल्याचे सांगितले होते. यातील संशयित आरोपी चंद्रकांत चाले हा भुसावळात असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर आज त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज गुरूवारी अटक केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक महाजन, शरिफाद्दिन काझी, किशोर राठोड, पोलीस नाईक युनुस शेख, पो.कॉ. विनोद पाटील, रणजीत जाधव यांनी ही कारवाई करत भुसावळातून अटक केली. पुढील कारवाईसाठी यावल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज सात कोरोना बाधित रुग्ण आढळले

Next Post

कौटुंबिक वाद.. पत्नी माहेरी….राग अनावर अन् साल्यालाच संपविले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कौटुंबिक वाद.. पत्नी माहेरी....राग अनावर अन् साल्यालाच संपविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

March 16, 2026
गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
1xbet russia

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026
एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली
1xbet russia

एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली

March 16, 2026
मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद
1xbet russia

 जळगाव जिल्हयास तिरळेपणा मुक्त  करणार – डॉ. एन एस आर्विकर

March 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

March 16, 2026
गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon