पाचोरा (प्रतिनिधी ) राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार, १० रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून पाचोरा नगरपरिषदेतर्फे विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमिपुजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील,आ. किशोर पाटील, आ. चिमणराव पाटील ,आ. लताताई सोनवणे ,आ. चंद्रकांत पाटील , माजी आ. चंद्रकांत सोनवणे,दिलीप वाघ आदी उपस्थित राहणार आहे.
माजी मंत्री के.एम.बापु पाटील व्यापारी संकुल बांधकामाचा उदघाटन सोहळा,हिवरा नदीवर स्मशानभुमीजवळ पुलाचे बांधकामाचा भुमिपुजन सोहळा
पाचोरा नगरपरीषद क्षेत्रातील हिवरा नदीवर कृष्णापुरी जवळ पुलाचे बांधकामाचा ,भुमिपुजन सोहळा हिवरा नदीवर पंचाळेश्वर मंदिरा जवळ पुलाचे बांधकामाचा भुमिपुजन सोहळा,महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय नविन ईमारतीचे विद्युतीकरण तसेच
फर्निचरसह बांधकामाचा लोकार्पण सोहळा रस्त्यांची विकास कामे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत वल्लभभाई पटेल रोड, एच.डी.एफ.सी.बँकेपासून सम्राट अशोक नगरच्या गेट पावेतोच्या रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचा भुमिपुजन सोहळा पाचोरा नगरपरीषद क्षेत्रातील प्रभाग क्रं. १ मधील साई प्रोव्हिजन, एन आर ठाकरे यांचे घरापासुन गो से हायस्कुल पावेतोच्या रस्त्याचे कांक्रिटीकरण करणे.
प्रभाग क्रं. १ मधील साई प्रोव्हिजन, एन आर ठाकरे यांचे घरापासुन गो से हायस्कुल पावेतोच्या रस्त्याचे दोन्ही बाजुस आर सी सी गटार बांधकाम करणे,
शिवाजी चौकापासुन कृष्णापुरी चौफुली पावेतोच्या रस्त्याचे कांक्रिटीकरण व गटार कामे मानसिंगका कॉर्नर पासुन जारगांव चौफुली पावेतोच्या रस्त्याचे रुंदीकरणासह कांक्रिटीकरण नगरपरीषद निधी अंतर्गत शिवाजी चौकापासुन एस एस एम एम कॉलेज पावेतोच्या रस्त्याचे रुंदीकरणासह कांक्रिटीकरण करणे. खुल्या जागा विकसीत करणे प्रभाग क्रं. 7 सर्वे क्र. 57/1, संघवी कॉलनी मधील खुली जागा विकसीत करणेच्या कामाचा लोकार्पण सोहळा प्रभाग क्रं. 9 एम.आय.डी.सी.कॉलनी मधील खुली जागा विकसीत करणेच्या कामाचा लोकार्पण सोहळा प्रभाग क्रं. 8 सर्वे क्रं. 86/2 आशिर्वाद कॉटेज मधील खुली जागा विकसीत करणेच्या कामाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रियंका वालिगक पाटील.उपनगराध्यक्षा, सुनिता किशोर पाटील,गटनेत्या शिवसेना, संजय ऑकार वाघ , गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सौ,मालती बापु हटकर, आरोग्य समिती सभापती,वासुदेव भिवसन माळी, बांधकाम समितीसभापती, सौ.सांगता आनंदा पगारे, महिला बालकल्याण समिती सभापती, रफिकगफ्फार बागवान, शिक्षण समिती सभापती, विकास संतोष पाटील, पाणीपुरवठा समिती सभापती, ,धमैद्रचौधरी स्थायी समिती सदस्य,.शरद बाळकृष्ण पाटे स्थायी समिती सदस्य, .हर्षाली दत्तात्रय जडे, सदस्या,नितार पुंडलीक चेडे, सदस्य,.महेश प्रकाशराव सोमवंशी,सदस्य, राम ग्यानचंद केसवाणी.सदस्य, सुचेता दिलीप नाथ, सदस्या, भुषण दिलीप वाघ, सदस्य, सौ.रंजना प्रकाश ‘मोसने, सदस्था, सी,निलीमा शरद पाटील,सदस्या, सौ बिलया सतिष शिंदे,सदस्या, .अशोक शंकर गोरे, सदस्य, हाजराबी रहेमान तडवी,सदस्या. विष्णू रामदास अहीर, सदस्य, मनिष शिवाजी भोसले,सदस्य, सौ.सिंधू पंडीत शिंदे,सदस्या. सौ.अस्मिता अविनाश भालेराव,सदस्या,सईदायी शब्बीर खान,सदस्या, अँड. योगेश जगन्नाथ पाटील,वि.सदस्य, डॉ..भरत लाला पाटील, स्वि.सदस्य, शे,बशिर शे.मोहम्मद, स्वि.सदस्य आदी सदस्य उपस्थित राहणार आहेत. असे मुख्याधिकारी .शोभा भगवान बाविस्कर यांनी सांगतले.