जळगाव ;- जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार आज दिवसभरात ७ बाधित रूग्ण आढळले आहेत. तर ३३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तसेच आज एका जणाचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर- 02 , जळगाव ग्रामीण- 00 , भुसावळ- 01 , अमळनेर-00 , चोपडा-00 , पाचोरा-01 , भडगाव-00 , धरणगाव-00 , यावल- 00 , एरंडोल- 00 , जामनेर-00 , रावेर-02 , पारोळा-00 , चाळीसगाव-01 , मुक्ताईनगर-00 , बोदवड-00 आणि इतर जिल्हे 01 असे एकुण 07 बाधित रूग्ण आढळले आहेत.