जळगाव (प्रतिनिधी ) ;- जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ५ बाधित रूग्ण आढळले आहे. तर ६० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसेच एकाच मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर- २ , जळगाव ग्रामीण- ०० , भुसावळ- ०० , अमळनेर-०० , चोपडा-०० , पाचोरा-०० , भडगाव-०० , धरणगाव-०० , यावल- ०० , एरंडोल-०० , जामनेर-०३, रावेर-०० , पारोळा-०० , चाळीसगाव-०० , मुक्ताईनगर-०० , बोदवड-०० आणि इतर जिल्हे ०० असे एकुण ०५बाधित रूग्ण आढळले आहे.