जळगाव (प्रतिनिधी ) ;- जिल्ह्यात प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या निर्बंध आणि उपाययोजनांमुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून आज अवघे १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून ६० जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जळगाव शहर- ०१, जळगाव ग्रामीण- ०० , भुसावळ- ०० , अमळनेर-०० , चोपडा-०० , पाचोरा-०० , भडगाव-०१ , धरणगाव-०१, यावल- ०० , एरंडोल- ०० , जामनेर-०० , रावेर-०० , पारोळा-०२ , चाळीसगाव-०६ , मुक्ताईनगर-०० , बोदवड-०० आणि इतर जिल्हे ०० असे एकुण १५ बाधित रूग्ण आढळले आहे.