• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रवादीतर्फे खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध कार्यक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 30, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी ) ;- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमीत्त जळगाव शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . जिल्हा कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेचआरोग्य शिबीर,समता नगरातील महिलांना १ लाख रुपयांचे विमा संरक्षण , काँग्रेस भवनातील महात्मा गांधी वाचनालयात ११ हजार रुपये किंमतीचे पुस्तके वाटप,पार्वती नगर येथे वृक्षारोपण यासह अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज जळगाव शहर महानगर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकिय व आयुष हॉस्पीटल यांच्या सहकार्याने .खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ३० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबीर, साधना माध्यमिक विद्यालय, पिंप्राळा, हुडको, जळगांब येथे शहरातील व बाहेरील तज्ञ डॉक्टरांकडून मोफत भव्य आरोग्य तापसणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्‌घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर , जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे , उत्तर महाराष्ट्र विभागीय महिला उपाध्यक्ष कल्पनाताई पाटील, जिल्हा महानगर अध्यक्षा मंगलाताई पाटील , महानगराध्यक्ष अभिषेक पाटील ,महानगर सचिव अँड. कुणाल पवार, महानगर युवाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, अशोक लाडवंजारी, रिजवान खाटीक,ममता तडवी, आशा अंभोरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य तपासणी शिबीरासाठी राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पाटील , डॉ. अशोक पाटील यांचे सहकार्य लाभले.


 

 

Previous Post

वटवृक्षाची लागवड करण्यासाठी सरसावल्या शिक्षिका एक शिक्षिका- एक वटवृक्ष अभियान राबविणार

Next Post

तांडे वस्तीचा चौफेर विकासासाठी प्रयत्नशील राहिलो – खा. उन्मेश पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तांडे वस्तीचा चौफेर विकासासाठी प्रयत्नशील राहिलो - खा. उन्मेश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon