• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची उंची वाढवून सुशोभीकरण करण्याची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 30, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

अमळनेर;- शहरातील असलेल्या साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची उंची वाढवून सुशोभीकरण करावे या मागणीचे निवेदन 29 जून रोजी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील यांना बहुजन रयत परिषद तर्फे देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्य महामार्ग- 6 चोपडा – अमळनेर – धुळे या रस्त्याचा हायब्रीट अॅम्युनीटीच्या अंतर्गत काम झाले . धुळे रोडवर असणाऱ्या साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकांची खूप मोठी दयनीय अवस्था झाली आहे,संबंधित ठेकेदाराने हे काम करून सरळ पळ काढला आहे असे समजते त्या ठिकाणी काम करतांना ठेकेदाराने महापुरुषांची प्रतिमा खराब होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे होते. मात्र तेवढी तसदी संबंधित ठेकेदाराने व शासकीय अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे. साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक जिल्ह्यात अमळनेर सोडून कोणत्याही ठिकाणी नाही. म्हणून अमळनेर येथील स्मारकास भेट देण्यासाठी अनेक बहुजन समाज बांधव येत असतात. परंतु या महापुरुषांच्या स्मारकाजवळ अशी अस्वच्छतेची घाण बघून समस्त बहुजन समाजाच्या भावना यामुळे दुखावल्या जात आहेत. साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे हे दलित समाजाचे असले तरी ते जागतिक दर्जाचे शाहीर , साहित्यीक, लेखक होते. परदेशात जाऊन महाराष्ट्राची कला त्यांनी जगासमोर मांडली
आणि एवढे असुनही जर या महामानव पुरुषांचे अवमान होत असेल तर ही या पुरोगामी महाराष्ट्रासाठी खूप मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे. यामुळे समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. या बाबत आपण दक्षता घ्यावी.तसेच येणाऱ्या 1 ऑगस्ट 2021 रोजी साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे समाजाच्या भावनांची व अण्णाभाऊ यांनी पुरोगामी महाराष्ट्रासाठी केलेले कार्य हे लक्षात घेत
आपल्यास्तरावर लवकरात लवकर स्मारकाची उंची वाढवुन स्मारकाचे सुशोभिकरण करावे अशी विनंती निवेदनामार्फत केली आहे या निवेदनावर बहुजन रयत परिषद चे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे,सल्लागार हरीचंद्र कढरे,खजिनदार नारायण गांगुर्डे, शहराध्यक्ष सुरेश कांबळे, समता समितीचे अध्यक्ष समाधान मैराळे, सदस्य लखन चंदनशिव,राजू कांबळे, शरद कढरे,दीपक गरुड आदी च्या स्वाक्षऱ्या आहेत


 

 

Previous Post

टेंभुर्णी येथे विशेष लस मोहिमेंतर्गत नागरिकांचे लसीकरण

Next Post

वटवृक्षाची लागवड करण्यासाठी सरसावल्या शिक्षिका एक शिक्षिका- एक वटवृक्ष अभियान राबविणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वटवृक्षाची लागवड करण्यासाठी सरसावल्या शिक्षिका एक शिक्षिका- एक वटवृक्ष अभियान राबविणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार
1xbet russia

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती
1xbet russia

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon