टेंभुर्णी ;- तालुका आरोग्य अधिकारी जाफराबाद यांच्याकडे ग्रामसंसद कार्यालय टेंभुर्णीच्या पाठपुरावा व मागणीनुसार उद्या 28 रोजी वार सोमवार सकाळी 9 वाजेपासून जिल्हा परिषद शाळा टेंभुर्णी येथे Covid-19 चे (Covaxin) लसीकरण 18 वर्षावरील सर्व नागरिकांना करण्यात येणार आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन ग्रामसंसद कार्यालय टेंभुर्णीच्या वतीने करण्यात येत आहे. सोबत येताना आधार कार्ड आणणे अनिवार्य आहे.