४८ कोरोनाबाधित आढळले ; १०१ जण बरे होऊन घरी
जळगाव (प्रतिनिधी ) ;- जिल्ह्यातील कोरोना रुग्नांची संख्या कमी होत असून आज दिवसभरात केवळ ४८ रुग्ण आढळले असून १०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
जळगाव शहर-१, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-०, अमळनेर-०, चोपडा-७, पाचोरा-४, भडगाव-०, धरणगाव-३, यावल-०, जामनेर-०, रावेर-१, पारोळा-४, चाळीसगाव-१८, मुक्ताईनगर-२, बोदवड-० असे एकुण ४८ रूग्ण आढळून आले आहे.