• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

फ्रान्सने तयार केले जगातील सर्वात शक्तीशाली चुंबक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 16, 2021
in भारत, विश्व
0

पॅरिस ( वृत्तसंस्था ) ;- पारंपारिक ऊर्जा साधनांवरील भार कमी करुन स्वच्छ आणि पर्यावरणपुरक मार्गाने ऊर्जानिर्मिती करण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. अशाच एका प्रयत्नामध्ये फ्रान्सने जगातील सर्वात शक्तीशाली चुंबक तयार केलं आहे. फ्युजन रिअ‍ॅक्टरसाठी हे चुंबक तयार करण्यात आलं आहे. सूर्य ज्या पद्धतीने ऊर्जा निर्माण करतो त्याच पद्धतीने ऊर्जानिर्मितीसाठी हा चुंबकाचा वापर केला जाणार आहे.

इंटरनॅशनल थर्मोमॉलिक्युलर एक्सपिरिमेंटल रिअ‍ॅक्टर (आयटीईआर) या जगातिक स्तरावरील प्रकल्पामध्ये हे चुंबक वापरलं जाणार आहे. आयटीईआरमध्ये सूर्यामधील ऊर्जा निर्मितीप्रमाणे ऊर्जा निर्माण करण्याच्या प्रयत्न सेंट्रल सॉलेनॉइडच्या नावाच्या या चुंबकाच्या मदतीने केला जाणार आहे. हे चुंबक इतकं शक्तीशाली आहे की ते एखाद्या विमानवाहू युद्धनौकेला ६ फुटांपर्यंत उचलू शकतो. हे लोकचुंबक फ्रान्समधील केंद्रीय ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असणार आहे.

Previous Post

आशा कर्मचारी आणि गटप्रवर्तक यांचा बेमुदत संप सुरूच राहणार

Next Post

उद्या स्टेट बँकेच्या काही सर्व्हिसेस २ तासांसाठी राहणार बंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उद्या स्टेट बँकेच्या काही सर्व्हिसेस २ तासांसाठी राहणार बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

September 19, 2026
मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

September 19, 2026
लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

September 19, 2026
आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा
1xbet russia

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

September 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

September 19, 2026
मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

September 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!