• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यात तालुकानिहाय शिक्षण समन्वय समित्या गठीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पाटील यांचे आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 10, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव;- जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे संनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ग्राम शिक्षण समित्या/वार्ड प्रभाग समित्या स्थापन व सक्रिय करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी रावेर, एरंडोल व पारोळा तालुक्याच्या शिक्षण समन्वय समित्या गठीत केल्या असून तसे आदेश निर्गमित केले आहे.
त्यानुसार रावेर तालुका समितीचे अध्यक्ष म्हणून विधानसभा सदस्य शिरीष चौधरी यांची नेमणूक केली आहे. तर पंचायत समीतीचे सभापती पदसिध्द सदस्य असतील. इतर सदस्यांत सेवाभावी शिक्षण संस्थेचे दोन प्रतिनिधी म्हणून प्रशांत चौधरी, रा. खिरोदा. किरण निंबा नेमाडे, रा. चिनावल, ग्राम शिक्षण समित्यांचे तीन अध्यक्ष म्हणून रविंद्र राजाराम पवार, रा.रावेर, दिलीप शालीक पाटील, रा.अजंदा. श्रीमती प्रतिभा मोरे, रा.मस्कावद. अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचे लोकप्रतिनिधी म्हणून सुभाष सिताराम गाढे, रा.विवरा, मुबारक उखर्डू तडवी, रा.कुसुंबा. पालक शिक्षक संघाचे तीन प्रतिनिधी म्हणून सुनिल पंडीत लासुरे, रा. भाटखेडा, रविंद्र साहेबराव पाटील, रा. दोधे, राहुल आनंदा पाटील, रा. भामलवाडी. प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य म्हणून सुधाकर चांगदेव झोपे, रा. खिरोदा, जे. के. पाटील, रा. खिरवड. तालुका वैद्यकीय अधिकारी हे सदस्य म्हणून राहतील. तर तालुक्याचे तहसिलदार, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक किंवा अनुभवी व सेवानिवृत्त शिक्षक, गटशिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी हे पदसिध्द सदस्य म्हणून यांची नेमणूक करण्यात आली आहे.
पारोळा तालुका समितीचे अध्यक्ष म्हणून विधानसभा सदस्य चिमणराव रुपचंद पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. पदसिध्द सदस्य म्हणून पंचायत समीतीच्या सभापती श्रीमती रेखाताई देविदास भिल तर इतर सदस्यांत सेवाभावी शिक्षण संस्थेचे दोन प्रतिनिधी म्हणून दिपक वसंतराव पाटील, रा.मंगरुळ, उत्तम निंबा पाटील, रा.उंदीरखेडे. ग्राम शिक्षण समित्यांचे तीन अध्यक्ष म्हणून विनोद सर्जेराव पाटील, रा. टोळी, सुभाष रमेश पाटील, रा.भोंडणदिगर, श्रीमती मंदाबाई सुकदेव पाटील, रा.कन्हेरे. अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचे लोकप्रतिनिधी म्हणून अमोल संजय सोनवणे, रा. पारोळा, मिलींद शिवाजी सरदार, रा. पारोळा. पालक शिक्षक संघाचे तीन प्रतिनिधी म्हणून नंदकिशोर सांडू पाटील, रा. विटनेर, भैय्या रामलाल पाटील, रा. पिंप्री, समाधान दगडू पाटील, रा. सांगवी. प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य म्हणून गोविंद विठ्ठल टोळकर, रा. पारोळा, मधुकर पंडीत शिवदे, रा.बहादरपूर. तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ. प्रांजली सुभाष पाटील हे सदस्य म्हणून तर पारोळ्याचे तहसिलदार, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प हे पदसिध्द सदस्य, राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक किंवा अनुभवी व सेवानिवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसर, रा.पारोळा हे सदस्य तर गटशिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी यांची पदसिध्द सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
एरंडोल तालुका समितीचे अध्यक्ष म्हणून विधानसभा सदस्य चिमणराव रुपचंद पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. पदसिध्द सदस्य म्हणून पंचायत समीतीच्या सभापती श्रीमती शांताबाई प्रभाकर पाटील तर इतर सदस्यांत सेवाभावी शिक्षण संस्थेचे दोन प्रतिनिधी म्हणून दिपक प्रभाकर महाजन, रा. उत्राण, आधार नारायण पाटील, रा. रिंगणगाव. ग्राम शिक्षण समित्यांचे तीन अध्यक्ष म्हणून शरद तुळशिराम बडगुजर, रा. कढोली, सचिन दंगल पाटील, रा. पिंपळकोठा, भारत श्रावण राठोड, रा.आनंदनगर. अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचे लोकप्रतिनिधी म्हणून मनोहर कृष्णा खेडकर, रा. उत्राण, रविंद्र चिंतामण लांडगे, रा.जवखेडेसिम. पालक शिक्षक संघाचे तीन प्रतिनिधी म्हणून प्रशांत सुभाष पाटील, रा. हनुमंतखेडेसिम, भास्कर दिनकर शिंदे, रा. सावदा, संजय मुरलीधर मराठे, रा. हवरखेडी. प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य म्हणून राजेंद्र त्रंबक पाटील, रा. खडकेसिम, संदिप प्रभाकर महाजन, रा. निपाणे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज अहमद शेख हे सदस्य तर पदसिध्द सदस्य म्हणून एरंडोल तालुक्याचे तहसिलदार, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प हे राहणर असून सदस्य म्हणून राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक किंवा अनुभवी व सेवानिवृत्त शिक्षक सुनिल पिंताबर पाटील, रा.खेडी खु. तर गटशिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी यांची पदसिध्द सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.
या मोहिमेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यानी सहभागी व्हावे. असे आवाहनही श्री. ठाकूर यांनी केले आहे.


 

 

Previous Post

टेमसेक फाऊंडेशनतर्फे, आर्ट ऑफ लिव्हिंग, आयएएचव्हीतर्फे ६० हजार मास्क प्रशासनाकडे सुपूर्द

Next Post

पारोळ्याच्या इसमावर “म्युकर” ची झाली यशस्वी शस्त्रक्रिया

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पारोळ्याच्या इसमावर "म्युकर" ची झाली यशस्वी शस्त्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon