• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा येथे मुख्याधिकाऱ्यांची अतिक्रमणधारकांवर सलग तिसऱ्या दिवशी कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 9, 2021
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा:- येथील पाचोरा नगरपरिषदेर्फे पाचोरा शहरातील स्टेशनरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड, बस स्टॅड रोड, रेल्वे भुयारी मार्ग परिसर, आदी ठिकाणी अतिक्रमण धारकांवर कारवाई झाल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी मुख्याधिकारी बाविस्कर यांनी स्वत: हजर राहून पाचोरा शहरातील भडगांव रोड, रेस्ट हाऊस कडे जाणारा ङिपी.रोड, व इतर भागातील सार्वजनीक रहदारीस अडथळा आणणारे हातगाडीचालक व्यावसाईक, टपरीधारक ,दुकानापुढे, रहीवाशी इमारतींच्या पुढे केलेले अनाधिकृत शेड , ओटे इ. यांचे अनाधिकृत अतिक्रमण काढण्याची कारवाई केली.
शहरातील मुख्य सार्वजनीक रहदारीवर झालेल्या या कार्यवाहीचे शहरातून सुज्ञ नागरीकांकडून कौतूक होत असून यापुढे देखील अशा प्रकारची धडक कार्यवाही अशीच सुरु राहणार असून कुणीही सार्वजनीक रहीदारीस अडथळा निर्माण होईल असे अतिक्रमण करु नये असे केल्यास कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी सांगीतले. अतिक्रमणावेळी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस कर्मचारी सुनील ताराचंद पाटील, बापु शामु महाजन, सचिन पाटील, विजयसींग पाटील, होमगार्ड दिपमाला नन्नवरे, सोनाली पाटील, योगिता मराठे, पाचोरा नगरपरिषेदे प्रशासकिय अधिकारी प्रकाश दत्तात्रय भोसले, दगडु शिवाजी मराठे, कर निरीक्षक, श्री.दत्तात्रय जाधव, लेखापाल, मधुकर सुर्यवंशी,अभियंता (स्थापत्य), हेमंत क्षिरसागर,सहा.नगररचनाकार,साईदास ममराज जाधव,कर निर्धारण अधिकारी, मानसी भदाणे,नगररचनाकार, हिमांश जैस्वाल,उपअभियंता स्थापत्य, प्रकाश शंकर पवार, लिपीक, शाम ढवळे, लिपीक,.शामकांत पांडुरंग अहिरे, लिपीक,शरद दामू घोडके, लिपीक,चंद्रकांत भगवान चौधरी, लिपीक,विजय पिराजी बाविस्कर, लिपीक,अनिल मेघराज पाटील, कों.लिपीक,विलास प्रभाकर देवकर,लिपीक,पांडुरंग एकनाथ धनगर, लिपीक,भागवत पाटील, फायरमन, विशाल मराठे, लिपीक, महेंद्र गायकवाड, किशोर मराठे, दिलीप धर्मराज गायकवाड, सुभाष बागुल, शरद मधुकर नागणे, ,युवराज जगताप,नरेश आदीवाल,संदिप जगताप,सुकदेव ठाकुर,भिकन पंडीत गायकवाड,,सचिन जगताप,युसुफ कालु बेग, अर्जुन सुर्यवंशी, संदिप खैरनार, सुशिल पवार,वाल्मिक नामदेव गायकवाड,मुकादम,निळकंठ ब्राम्हणे, मुकादम,युसुफ अजीज पठाण आदी अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.


 

 

Previous Post

अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

Next Post

सत्तेत एकत्र नसलो याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही – संजय राऊत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सत्तेत एकत्र नसलो याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही - संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न
1xbet russia

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon