अमळनेर ( प्रतिनिधी ) ;- शहरातील निखिल जगतराव पाटील वय १६ रा. गडखांब ता. अमळनेर हा मुलगा बेपत्ता असून कुणाला आढळल्यास अमळनेर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले असून पो. नि. जयपाल हिरे 8888897686, पो. उप निरी. नरसिंह वाघ 9657712339
अमळनेर पोलीस स्टेशन 02587223333 यांच्याशी संपर्क साधावा .