• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतात करोनाचा फैलाव करण्यात दिल्ली प्रथम, मुंबई द्वितीय स्थानावर – IISER ची महिती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 9, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात करोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. या लाटेचा अधिक फटका महानगरांना बसला आहे. यामध्ये पुणे,मुंबई दिल्ली सारख्या शहरांचा समावेश आहे. दरम्यान या महानरामधूनच करोनाचा प्रादुर्भाव अधिक झाला आहे. नुकत्याच एका अभ्यासाद्वारे देशात करोना पसरविणाऱ्या 10 शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुण्यातील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एजुकेशन अँड रिसर्चने याबाबत माहिती मिळवीली आहे. या टॉप-10 शहरांच्या यादीमध्ये दिल्ली प्रथम, मुंबई द्वितीय स्थानावर तर पुणे शहराचा 10 व्या क्रमांकावर समावेश आहे.

पुण्यातील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एजुकेशन अँड रिसर्चने (IISER) ज्या शहरांत कोरोना महामारी वेगाने पसरण्याचा धोका असतो, त्या शहरांसंदर्भात एक मॅप तयार केला आहे. IISER च्या या अभ्यासात दिल्ली अव्वल स्थानावर आहे. दिल्लीनंतर, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईचा क्रमांक लागतो. तर या यादीत पुणे 10व्या क्रमांकावर आहे. ​IISERने आपल्या या मॅपमध्ये एक लाखहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील एकूण 446 शहरांना स्थान दिले आहे.

​ या शहरांत ट्रांस्पोर्ट व्यवस्था मोठी असल्याने अनेक ठिकाणांना जोडली गेलेली असते. यामुळे व्हायरसचे संक्रमण बाहेरही पसरू शकते. असे IISER च्या वैज्ञानिकांनी सांगितले आहे.

IISER चे संशोधक, एमएस सन्थानम म्हणाले की, ‘व्हायरस किती घात आहे आणि तो सर्वप्रथम कोठे पसरला? यावर व्हायरसचा प्रसार कमी अवलंबून असतो. तर, त्या शहरातील ट्रांस्पोर्ट मोडवर तो अधिक अवलंबून असतो. कारण यामुळे हे संक्रमण दूरवर पसरते. ​IISER ने आपल्या या प्रोजेक्टमध्ये मोबिलिटी आणि ट्रांस्पोर्ट डाटाचाही वापर केला आहे. यानुसार, एखाद्या दुसऱ्या शहरात महामारी पसरल्यास, या शहरांना किती धोका होईल, या आधारे त्यांना स्कोर देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, जर पुण्यात महामारी पसरली, तर मुंबई संक्रमण प्रसाराच्या यादीत सर्वात पुढे असेल. याबाबतीत महाराष्ट्रातील सातारा शहर 19व्या आणि लातूर 50 व्या स्थानावर असेल.

‘हे अत्यंत सोप्या सिद्धांतावर काम करते. लोकांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करणे संक्रमाच्या प्रसाराला जबाबदार असते. आपण लोकांच्या रोजच्या प्रवासासंदर्भात माहिती मिळवल्यास या संक्रमणाच्या प्रसाराची भौगोलिक स्थिती समजू शकतो.’​ असे मॅपमागील विज्ञानावर बोलताना IISER टीमचे सदस्य ओंकार सादेकर म्हणाले आहेत.आणखी एक सदस्य सचिन जैन यांनी म्हटले आहे, की ‘जर एका शहरात एखादा संक्रामक आजार आला, तर तो दुसऱ्या शहरात पसरायला किती वेळ लागेल, या वेळेची माहिती मिळवून आपण वेगवेगळ्या शहरांना रँक देऊ शकतो.’


 

 

Previous Post

KYC साठी कॉल किंवा SMS आला तर सतर्क व्हा ; सरकारकडून अलर्ट

Next Post

१८ कामगारांचा होरपळून मृत्यू प्रकरणी कंपनी मालकाला पोलीस कोठडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

१८ कामगारांचा होरपळून मृत्यू प्रकरणी कंपनी मालकाला पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार
1xbet russia

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

April 4, 2026
३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ
1xbet russia

३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

April 4, 2026
भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या
1xbet russia

भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या

April 4, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोरा जवळ भीषण अपघात; नाशिकचे अमित कायटे यांचा मृत्यू

April 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

April 4, 2026
३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

April 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon