• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

KYC साठी कॉल किंवा SMS आला तर सतर्क व्हा ; सरकारकडून अलर्ट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 9, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात कोरोना संकट काळात बँकिंग फसवणूकीची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. यामागील एक मुख्य कारण म्हणजे, या काळात इंटरनेटचा वाढता वापर. एकीकडे सर्व काही ऑनलाईन होत आहे, तर दुसरीकडे सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेत आहेत. याबाबत गृहमंत्रालयाने माहिती दिली आहे. सायबर दोस्त नावाच्या सरकारच्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून लोकांना या नव्या पद्धतीने सतर्क करण्यात आले आहे.

दरम्यान, गृह मंत्रालय याविषयी सतत सतर्क राहते. हे सायबर गुन्हेगार केवायसीची बतावणी करून लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवित आहेत, असे ट्विट करुन गृह मंत्रालयाने म्हटले आहे. ग्राहक केवायसी / रिमोट अॅक्सेस अ‍ॅप फसवणूकीपासून सावध रहा. सध्या फसवणूक करणारे लोक कॉल किंवा एसएमएस करुन लोकांना केवायसी करण्याच्या नावाखाली फसवत आहेत.

अशाप्रकारे, लोकांकडून त्यांचे वैयक्तिक तपशील मिळवून ते गुन्हेगारी कारवाया करीत आहेत. मंत्रालयाने लोकांना अशी कोणतीही चूक न करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, तुमच्याकडे येणाऱ्या कोणत्याही कॉल, मेसेज किंवा ई-मेलवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, असेही म्हटले आहे.

जर आपल्याला केवायसीसाठी कोणताही कॉल किंवा एसएमएस मिळाल्यास तत्काळ सावधगिरी बाळगा. केवायसी नसल्यामुळे आपले बँक खाते बंद होईल असे सांगत कोणताही एसएमएस आला तर अशा परिस्थितीत, सर्वप्रथम बँकेच्या अधिकृत क्रमांकावर संपर्क साधा आणि त्याबद्दल जाणून घ्या. याशिवाय, फोनवर कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती देऊ नका.

या व्यतिरिक्त आपल्या फोनवर Anydesk किंवा TeamViewer सारखे कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करणे टाळा. आपण अशा अ‍ॅपसह आपल्या डिव्हाइसवर रिमोट अॅक्सेस देत असल्यास, फसवणूक करणार्‍यांना आपला पिन, ओटीपी, बँक खात्याचा तपशील इत्यादी माहिती मिळू शकेल. त्यामुळे तुम्ही आर्थिक फसवणूकीचा बळी ठरू शकता.

बनावट मेसेजबाबत सतर्कता सरकार वेळोवेळी जारी केली जाते. यासह, तुम्ही अज्ञात नंबरवरील मेसेजवर विश्वास ठेवू नये आणि अशा मेसेजना फॉरवर्ड करणे टाळावे. जेणेकरून दुसरा कोणताही युजर्स फसवणूकीचा बळी पडू नये.


 

 

Previous Post

महापालिका सफाई कामगार युनियनतर्फे महापौर जयश्री महाजन यांचा सत्कार

Next Post

भारतात करोनाचा फैलाव करण्यात दिल्ली प्रथम, मुंबई द्वितीय स्थानावर – IISER ची महिती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारतात करोनाचा फैलाव करण्यात दिल्ली प्रथम, मुंबई द्वितीय स्थानावर - IISER ची महिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या
1xbet russia

भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या

April 4, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोरा जवळ भीषण अपघात; नाशिकचे अमित कायटे यांचा मृत्यू

April 4, 2026
भुसावळात गावठी पिस्तूलसह नाशिकचा तरुण जेरबंद
1xbet russia

भुसावळात गावठी पिस्तूलसह नाशिकचा तरुण जेरबंद

April 4, 2026
सावदा हादरले ! १० ते १२ कुत्र्यांचा चिमुरड्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न..!
1xbet russia

सावदा हादरले ! १० ते १२ कुत्र्यांचा चिमुरड्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न..!

April 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या

भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या

April 4, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोरा जवळ भीषण अपघात; नाशिकचे अमित कायटे यांचा मृत्यू

April 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon