जामनेर (प्रतिनिधी येथे समस्त आदिवासी समाजाच्यावतीने तहसीलदारांना तसेच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
आरोपींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई व्हावी व कठोर शिक्षा व्हावी यासाठी जामनेर येथे तहसीलदरांसह जामनेर पोलीस निरीक्षक यांना आदिवासी समाजाच्यावतीने निवेदन देण्यात आले . एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटना.जळगांव जिल्हा संपर्क प्रमुख,श्री.सिताराम सोनवणे, जामनेर तालुका अध्येक्ष सुनील ठाकरे, तालुका उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर सोनवणे. तालुका कार्य अध्येक्ष, अशोक मोरे, तालुका सचिव नुरखा तडवी,तालुका खजिनदार मिठाराम मोरे, तालुका सचिव श्री. सुभाष कोळी, महिला तालुका अध्यक्ष उषाबाई चव्हाण. अनिता बाई ठाकरे.तालुका मार्ग दर्शक, तथा सल्लागार शालूसिंग सेवाळे
आदिवासी एकता परिषद जामनेर. जिल्हा संपर्क प्रमुख, सुधाकर सोनवणे, जामनेर तालुका अध्येक्ष लहू मोरे. जामनेर तालुका सल्लागार शालूसिंग शेवाळे,एकलव्य संघटना जामनेर तालुका अध्यक्ष प्रकाश नाईक,उपाध्यक्ष विलास मोरे,शहर अध्यक्ष समाधान सोनवणे,टायगर फोर्स चे समाधान जाधव सर्व सामाजिक संघटना व समाजबांधव उपस्थित होते.