• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लोण येथे शेतकऱ्याचा मृत्यु : परिवाराचा घातपात झाल्याचा आरोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 8, 2021
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

कळमसरे ता.अमळनेर-लोण ता.अमळनेर येथील शेतकरी रविन्द्र देवराम पाटील उर्फ छोटू अण्णा (वय-५५) हे आज ता. ८रोजी रात्रीचा विजपुरवठा असल्याने पहाटे ४.३० वाजता ठिबक सिंचनच्या साहय्याने लावलेल्या कापसाला पाणी देण्यासाठी गेले असता सकाळी ७.३० वाजेपर्यतच विजपुरवठा असल्याने सकाळी १०.३० वाजले तरीही उशीरापर्यंत आले नसल्याने परिवारातील सदस्य त्यांच्या तपासासाठी गेले असता ते शेतात मेलेले आढळून आले.
मयत रविन्द्र देवराम पाटील उर्फ छोटू अण्णा यांचा आणि शेजारील शेतकर्याचा शेताचा रसत्यावरुन गेल्या दीड ते दोन महिन्यापासुन वाद चालू होता. कुटुंबियांनी घातपातचा संशय व्यक्त केल्याने आधी संशयितांना ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह हलविणार नाही म्हणत मागणीवर ठाम होते शेवटी पोलिसांनी पांच संशयितांना अधिक चौकशी साठी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव, मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला ,तहसीलदार मिलिंदकुमार वाघ भेट देऊन परिवाराला समज देत संशयिताची कसुन चौकशी सुरुआहे. दरम्यान अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात प्रेत शव विच्छेदनासाठी पाठविन्यात आले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच नेमके काय ते कळणार असल्याने पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव , मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांच्या मार्गदर्शनाने
घटनेचा तपास वैभव पेठकर हे करीत आहेत , प्रथमदर्शनी खबरीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील तपास व कार्यवाही केली जाईल असे तपासी पोलीस उपनिरीक्षक पेठकर यांनी सांगितले.

संशयिताची कसुन चौकशी सुरु आहे.


 

 

Previous Post

खुशखबर : जळगाव महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू

Next Post

जळगाव येथे महावितरणच्या कार्यालयात शोकसभा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव येथे महावितरणच्या कार्यालयात शोकसभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा
1xbet russia

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा – रोहन घुगे

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

May 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon