जळगाव ;- तालुक्यातील वावडदा येथील धनराज पाटील यांची जळगाव युवासेना तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली असून त्यांना पालकमंञी गुलाबराव पाटील यांच्याहस्ते नियुक्ती पञ देउन अभिनंदन करण्यात आले. या वेळी जि.प.सदस्य पवन सोनवणे ,रविंद्र कापडणे, जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील हे उपस्थित होते.