• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हाजी गफ्फार मलिक यांना मरणोत्तर ‘जळगाव रत्न’ पुरस्कार जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

महापौर जयश्रीताई महाजन यांची घोषणा

जळगाव ( प्रतिनिधी ) ;- राष्ट्रवादीचे दिवंगत नेते हाजी गफ्फार मलिक यांचे सामाजिक,राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी दिलेले भरीव योगदान लक्षात घेऊन त्यांना महापालिकेतर्फे देण्यात येणारा ‘जळगाव रत्न’ हा मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्याची घोषणा महापौर जयश्रीताई महाजन यांनी आज केली. येत्या महासभेत याबाबत प्रस्ताव मंजूर करून छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले. या अगोदर जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांना जळगाव रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले असून स्व. डॉ. अविनाश आचार्य आणि अँड. उज्ज्वल निकम यांनाही ‘जळगाव रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे . त्यांच्यासोबत हाजी गफ्फार मलिक यांनासुद्धा जळगाव रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दिवंगत हाजी गफ्फार मलिक यांनी सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. तसेच हिंदू मुस्लिम समाजात एकोपा कसा टिकून राहील यासाठीही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या मुस्लिम समाजाला शैक्षणिक प्रवाहात आणून अँग्लो संस्थेची निर्मिती त्यांनी केली आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातही उच्चशिक्षित व्यक्ती तयार झाल्या आहेत . यासर्व बाबी लक्षात घेऊन त्यांना मरणोत्तर जळगाव रत्न पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती महापौर जयश्रीताई महाजन यांनी बोलताना दिली.


 

 

Previous Post

महेलखेडी येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

Next Post

जिल्ह्यात १५९ कोरोना रुग्ण आढळले ; ५२१ जणांची कोरोनावर मात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात १५९ कोरोना रुग्ण आढळले ; ५२१ जणांची कोरोनावर मात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026
स्मार्ट टीओडी, सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत, कुणालाही पैसे देऊ नका !
1xbet russia

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 16, 2026
कारच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू; तीन गंभीर जखमी
1xbet russia

कारच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू; तीन गंभीर जखमी

February 16, 2026
देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !
1xbet russia

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026
स्मार्ट टीओडी, सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत, कुणालाही पैसे देऊ नका !

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon